इंग्लंडचा संघ हा झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना पार पडला आहे या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सामन्याचा संपूर्ण अहवाल वाचा.
झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. चार दिवसांच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने आपला आक्रमक फॉर्म दाखवून दिला आहे. तसेच या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने एक विक्रम…
इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतकीय खेळी खेळली आहे. या पहिल्या डावामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
झिम्बाब्वे बऱ्याच काळानंतर इंग्लंडच्या भूमीवर परतला आहे. झिम्बाब्वेने २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहे. दोन्ही संघांमधील चार दिवसांचा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे.
इंग्लंडचा संघ २२ मे पासून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेला सुरुवात करणार आहे, यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.