Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs IRE: सप्टेंबरमध्ये महायुद्ध! ‘ही’ खेळाडू करणार इंग्लंडचे नेतृत्व, आयर्लंडची उडणार दाणादाण

आयर्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचे कर्णधारपद डीनकडे देण्यात आले आहे. आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 07:56 PM
england vs ireland odi series

england vs ireland odi series

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा वनडे संघ जाहीर
  • चार्ली डिन करणार इंग्लंड महिला संघाचे नेतृत्व 
  • १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार सिरिज 
england Women Vs Ireland Women ODI Series: इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू चार्ली डीन हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार नट सायव्हर-ब्रंट  हिच्या अनुपस्थितीत सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचे कर्णधारपद डीनकडे देण्यात आले आहे. आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.

प्रमुख खेळाडूंना विश्रांती अन् नव्या चेहऱ्यांना संधी

आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी क्रिकेट हंगाम आणि खेळाडूंचे फिटनेस व्यवस्थापन लक्षात घेता नट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल आणि यष्टीरक्षक एमी जोन्स यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना: १ सप्टेंबर (लेस्टर)
  • दुसरा सामना: ३ सप्टेंबर (डर्बी)
  • तिसरा सामना: ६ सप्टेंबर (वॉर्सेस्टर)

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: England announced 15 players team against ireland odi series charlie dean captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • England cricket
  • Ireland Cricket Team
  • ODI Series
  • Womens cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.