
IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?
२२० धावांचे लक्ष्य गाठताना, श्रीलंकेच्या महिला संघावर इंग्लंडच्या गोलंदाजीने सुरुवातीपासूनच दबाव टाकला. केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. यामध्ये नीलाक्षिका सिल्वा (३९), हर्षिता समरविक्रमा (२९), कविशा दिलहरी (१९) आणि हंसिमा करुणारत्ने यांचा समावेश होता. विष्मी गुणरत्नाने सहा, चमारी अटापट्टूने चार, इमेशा दुलानीने सात आणि मालकी मदाराने पाच धावा केल्या. कौशिनी आणि सुगंधिका यांना एकही धाव करता आली नाही, तर मिताली अयोध्या एक धाव काढून नाबाद राहिली. इंग्लंडने सर्व विभागांत वर्चस्व गाजवत श्रीलंकेवर ८७ धावांचा दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात, महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंडसाठी पदार्पण करणाऱ्या फ्रेया केम्पने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २२ धावा दिल्या आणि चार विकेट्स घेतले. यासह तिने एक मोठी कामगिरी केली. महिला टी-२० विश्वचषकात पदार्पणातच चार विकेट्स घेणारी ती इंग्लंडची तिसरी गोलंदाज ठरली. यापूर्वी हॉली कोल्विन आणि डॅनी वायट-हॉज यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतले होते.
या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३५१ धावा केल्या. महिला टी-२० विश्वचषकातील एका सामन्यातील ही संयुक्तरीत्या दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१८ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एकूण ३५४ धावा झाल्या होत्या.