Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : फखर झमानच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू; माजी कर्णधाराच्या नातेवाईकाचा संघात समावेश

Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलेल्या फखर जमानच्या जागी इमाम उल हकचे नाव जाहीर केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 20, 2025 | 09:25 PM
फखर झमानच्या जागी खेळाडूची घोषणा, माजी कर्णधाराच्या नातेवाईकाचा संघात समावेश

फखर झमानच्या जागी खेळाडूची घोषणा, माजी कर्णधाराच्या नातेवाईकाचा संघात समावेश

Follow Us
Close
Follow Us:

Fakhar Zaman Replacement Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दुखापत झालेला फखर झमान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या जागी इमाम उल हकचे नाव जाहीर केले आहे. इमाम हा पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा पुतण्या आहे.

क्षेत्ररक्षणादरम्यान डायव्हिंग करताना त्याला दुखापत

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच षटकात फखर झमानला दुखापत झाली. क्षेत्ररक्षणादरम्यान डायव्हिंग करताना त्याला दुखापत झाली, तथापि तो फलंदाजीसाठी आला पण ४१ चेंडूत २४ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. इमाम उल हकचे नाव अनेक वादात अडकले आहे. २०१९ मध्ये, त्याच्यावर अनेक मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप झाला. यासाठी त्याने पीसीबीची माफीही मागितली होती. त्याच्यावर अनेक मुलींना फसवल्याचा आरोप होता.

माजी मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांचा पुतण्या इमाम उल हक याने काही महिन्यांपूर्वी असे काही म्हटले होते ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. एका टीव्ही शोमध्ये त्याने म्हटले होते की पाकिस्तान संघात त्याच्याशी अन्याय्य वागणूक मिळाली.
इमाम उल हकची एकदिवसीय कारकीर्द
२०१७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इमाम उल हकने ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८ पेक्षा जास्त सरासरीने ३१३८ धावा केल्या आहेत. इमामने या फॉरमॅटमध्ये ९ शतके आणि २० अर्धशतके झळकावली आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर फखर झमानने भावनिक पोस्ट केली.

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान
या देशातील प्रत्येक क्रिकेटपटूसाठी सर्वात मोठ्या व्यासपीठावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आणि स्वप्न आहे. मला अनेक वेळा अभिमानाने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. दुर्दैवाने मी आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर आहे, पण अल्लाहच सर्वोत्तम योजनाकार आहे हे निश्चित. या संधीबद्दल मी आभारी आहे. मी घरून माझ्या मुलांना पाठिंबा देईन. ही फक्त सुरुवात आहे, पुनरागमन अधिक मजबूत असेल.

Web Title: Fakhar zamans replacement announced former captains relative enters the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • Fakhar Zaman
  • india
  • pakistan
  • Sports

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
2

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
4

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.