Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार; अंधाधुंद गोळीबारात ९ जखमी

Firing At England Team Base Camp before Fifa World Cup 2026:फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधी, अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची एक घटना घडली. ही घटना इंग्लंड संघाच्या कन्सास सिटी येथील बेस कॅम्पजवळ घडली असून या गोळीबारात ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 05:51 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • फीफा विश्वचषक 2026 पूर्वी मोठी खळबळ
  • इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ गोळीबार
  • 9 जखमी
फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याच्या काही दिवसआधी, अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची एक घटना घडली. अमेरिकेत अशा घटना सर्रास घडत असतात. यावेळी, अमेरिकेतील ही अंदाधुंद गोळीबाराची घटना चर्चेत आहे, कारण ती फिफा विश्वचषक २०२६ साठीच्या इंग्लंड संघाच्या बेस कॅम्पजवळ घडल. इंग्लंड संघाचा बेस कॅम्प मिसौरीमधील कन्सास सिटी येथे आहे, जिथे गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Harmanpreet Kaur: ‘मी रिटायर व्हावं असं…’; हरमनप्रीत कौरची पत्रकाराला गुगली, Video Viral

इंग्लंड संघाच्या बेस कॅम्पजवळ गोळीबार

कन्सास सिटी पोलिसांनी सांगितले की, हा गोळीबार शनिवारी पहाटे ४ वाजता इंग्लंड संघाच्या बेस कॅम्पपासून १० मिनिटांच्या अंतरावर झाला असून इंग्लंड संघाचे हॉटेल घटनास्थळापासून अगदी जवळ होते. परंतु, इंग्लंड संघ फिफा विश्वचषक २०२६ साठी अद्याप कन्सास सिटीमध्ये दाखल झाला नव्हता. जेव्हा कॅन्सस सिटीमध्ये ही घटना घडली, तेव्हा इंग्लंड संघ फ्लोरिडातील पाम बीच येथे विश्वचषकासाठी सराव करत होता. इंग्लंड संघ १३ जून रोजी कन्सास सिटीमध्ये दाखल होईल.

गोळीबारात ९ जण जखमी

कन्सास सिटी पोलीस विभागाच्या एका कॅप्टनच्या म्हणण्यानुसार, गोळीबाराचा आवाज ऐकताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना चेंगराचेंगरी झाल्याचे आढळले. या घटनेत जखमी झालेल्या तीन महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेंगराचेंगरीमुळे जखमींची संख्या झपाट्याने नऊवर पोहोचली. त्यानंतर, त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, परंतु घटनास्थळी पेट्रोलिंग सुरू आहे.

कन्सास सिटी हे इंग्लंडचे बेस कॅम्प

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्यापूर्वी, इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध एक सराव सामना खेळला, ज्यात त्यांनी १-० ने विजय मिळवला. त्यांचा दुसरा सराव सामना बुधवारी कोस्टा रिकाविरुद्ध होईल. संघ १३ जून रोजी कन्सास सिटीसाठी रवाना होईल. फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान कॅन्सस सिटी हे इंग्लंडचे मुख्य बेस कॅम्प असेल.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

Web Title: Fifa world cup 2026 england base camp kansas city shooting 9 injured breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • America
  • England
  • Fifa World Cup
  • Football

संबंधित बातम्या

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या
1

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या
3

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?
4

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.