Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: उस्मान डेम्बेलेच्या तडाख्यात नॉर्वे गारद; पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रिक, फ्रान्सचा ४-१ ने दणदणीत विजय

France Beat Norway by 4-1 Ousmane Dembele hattrick: फ्रान्सने नार्वेचा ४- १ ने धुव्वा उडवला. या सामन्यात उस्मान डेम्बेलेने पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रीक घेत रेकॉर्ड मोडला. या विजयामुळे फ्रान्सने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले आणि बाद फेरीमध्ये प्रवेश केला. दरम्यान, सेनेगलनेही इराकला ५-० ने पराभूत केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 27, 2026 | 04:35 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • उस्मान डेम्बेलेच्या तडाख्यात नॉर्वे गारद
  • पहिल्याच हाफमध्ये हॅटट्रिक
  • फ्रान्सचा ४-१ ने दणदणीत विजय
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत फ्रान्सचे शानदार प्रदर्शन सुरुच आहे. स्टार फॉरवर्ड उस्मान डेम्बेलेच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर फ्रान्सने नॉर्वेचा ४-१ ने पराभव केला. या विजयामुळे फ्रान्स आपल्या गटात प्रथम क्रमांकावर राहिला आणि पुढील फेरीत म्हणजेच राउंड ऑफ ३२ ( Round of 32) फेरीत पोहोचला. दुसरीकडे, सेनेगलने इराकला ५-० ने हरवले. या विजयामुळे सेनेगलच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशाही जिवंत आहेत.

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

फ्रान्सच्या उस्मान डेम्बेलीची हॅट्ट्रीक

फ्रान्स विरुद्ध नॉर्वे सामन्यापूर्वी, नॉर्वेचा स्टार खेळाडू अर्लिंग हालंड आणि फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पे यांच्यात चुरशीची लढत होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण उस्मान डेम्बेलेने खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फ्रेंच खेळाडूने पहिल्या हाफमध्ये ७व्या, २०व्या आणि ३२व्या मिनिटाला सलग तीन गोल करून एक जबरदस्त हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि सामना पूर्णपणे फ्रान्सच्या बाजूने फिरवला.

नॉर्वेनेही २१ व्या मिनिटाला थिओ आसगार्डच्या गोलने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण फ्रान्सने सामन्यावर वर्चस्व राखले. सामना संपण्याच्या अगदी आधी, अतिरिक्त वेळेत (९०+४ मिनिटांवर), डेझायर डोएने फ्रान्सचा चौथा गोल करून आपल्या संघाला ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह, फ्रान्स आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून पुढच्या फेरीत पोहोचला, तर नॉर्वेचा सामना आता पुढच्या फेरीत आयव्हरी कोस्टशी होईल.

३२ वर्षांनंतर पहिल्या हाफमध्ये हॅट-ट्रिकचा

उस्मान डेम्बेलेने विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या हाफमध्ये हॅट्ट्रिक करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. १९९४ नंतर फिफा विश्वचषकात हा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे. यापूर्वी, १९९४ च्या विश्वचषकात रशियाच्या ओलेग सालेन्कोने कॅमेरूनविरुद्ध पहिल्या हाफमध्ये तीन गोल केले होते. या यादीत ऑस्ट्रियाच्या एरिक प्रोब्स्ट हा अव्वल स्थानी आहे. त्याने १९५४ मध्ये चेकोस्लोव्हाकियाविरुद्ध पहिल्या २४ मिनिटांत हॅट्ट्रिक होती. डेम्बेले हा विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा इतिहासातील केवळ तिसरा फ्रेंच खेळाडू ठरला आहे, त्याच्या आधी जस्ट फॉन्टेन (१९५८ मध्ये दोनदा) आणि किलियन एम्बाप्पे (२०२२) यांनी हा पराक्रम केला आहे.

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

Web Title: Fifa world cup 2026 france vs norway ousmane dembele hat trick france 4 1 win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament
  • France

संबंधित बातम्या

INS Trishul : फ्रान्समध्ये दाखल झाली आयएनएस त्रिशूल, ‘वरुण’ युद्धसरावात दिसणार भारतीय नौदलाची ताकद
1

INS Trishul : फ्रान्समध्ये दाखल झाली आयएनएस त्रिशूल, ‘वरुण’ युद्धसरावात दिसणार भारतीय नौदलाची ताकद

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
2

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.