Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: झोपमोड करायला तयार व्हा! मेस्सी, रोनाल्डो अन्…; वाचा ‘सुपर वेन्सडे’ची रणधुमाळी

आज फिफा वर्ल्ड कपच्या ६ व्या दिवशी लिओनेल मेस्सी, कायलियन एम्बाप्पे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे तीनही खेळाडू एकाच दिवशी मैदानात खेळताना दिसणार आहेत. आज ग्रुप 'i' आणि 'j' ग्रुपमधले संघ भिडणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 04:39 PM
FIFA World Cup 2026: झोपमोड करायला तयार व्हा! मेसी, रोनाल्डो अन्...; वाचा 'सुपर वेन्सडे'ची रणधुमाळी

FIFA World Cup 2026: झोपमोड करायला तयार व्हा! मेसी, रोनाल्डो अन्...; वाचा 'सुपर वेन्सडे'ची रणधुमाळी

Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कपचा ६ वा दिवस 
  • आज होणार तब्बल तीन सामने 
  • रात्रभर चाहत्यांना पाहायला मिळणार महामुकाबले
Football News: मागील आठवड्यात फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू झाली आहे. फिफा वर्ल्डकपचा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या स्पर्धेत आज असे संघ खेळताना दिसताना आहेत जे ही स्पर्धा जिंकण्याची जास्त अपेक्षा चाहत्यांना आहे. आज या स्पर्धेचा ६ वा दिवस आहे. दरम्यान आज कोणकोणते संघ मैदानात उतरणार हे पाहुयात.

आज फिफा वर्ल्ड कपच्या ६ व्या दिवशी लिओनेल मेस्सी, कायलियन एम्बाप्पे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे तीनही खेळाडू एकाच दिवशी मैदानात खेळताना दिसणार आहेत. आज ग्रुप ‘i’ आणि ‘j’ ग्रुपमधले संघ भिडणार आहेत. चाहत्यांना एकाच रात्री अनेक हाय-व्होल्टेज लढतींचा आनंद घेता येणार आहे.

फ्रांस विरुद्ध सेनेगल

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत आज फ्रांस आणि सेनेगल संघ आमनेसामने येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेची टीम असणाऱ्या सेनेगल संघाला हलक्यात घेणे फ्रांससाठी धोक्याचे ठरू शकते. हा सामना १७ जून रोजी १२.३० वाजता सुरू होणार आहे. न्यूयॉर्क- न्यू जर्सी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

FIFA World Cup 2026: भयंकर वाद, हुटिंग आणि तणावादरम्यान इराणने अमेरिकेत खेळला पहिला सामना, High Voltage ड्रामा

इराक विरुद्ध नॉर्वे

१७ जून रोजी दूसरा महामुकाबला हा इराक आणि नॉर्वे या दोन संघांमध्ये होणार आहे. ग्रुप ‘i’ मधले हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. बोस्टनच्या स्टेडियममध्ये दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी खेळताना दिसतील. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ३.३० वाजता सुरू होणार आहे.

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब! FIFA World Cup मध्ये कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन, Video Viral

अर्जेंटिना विरुद्ध अल्जिरीया

आज फिफा वर्ल्डकपच्या ६ व्या दिवशी अर्जेंटिना विरुद्ध अल्जिरीया हे दोन संघ एकमेकांच्याविरुद्ध खेळणार आहेत. फुटबॉल चाहत्यांचे लक्ष आजच्या सामन्यावर असणार आहे. कारण या सामन्यात अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी मैदानात खेळताना दिसणार आहे. हा सामना कॅनडा येथे पहाटे ६.३० वाजता सुरू होणार आहे.

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब!

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा सध्या रोमांचक सामन्यांमुळे चर्चेत असली तरी मैदानाबाहेरील एका अनपेक्षित घटनेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेक्सिकोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेक्सिको येथील ग्वाडालाजारा येथे दक्षिण कोरियाच्या संघाच्या सामन्यापूर्वी लाईव्ह रिपोर्टिंग करत असलेल्या एका दक्षिण कोरियन टीव्ही पत्रकाराच्या गालावर एका महिला चाहत्याने अचानक चुंबन घेतल्याचे दिसत आहे. लाइव्ह कॅमेऱ्यासमोर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

Web Title: Fifa world cup 2026 messi ronaldo argentina big matches 17 june know timings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: भयंकर वाद, हुटिंग आणि तणावादरम्यान इराणने अमेरिकेत खेळला पहिला सामना, High Voltage ड्रामा
1

FIFA World Cup 2026: भयंकर वाद, हुटिंग आणि तणावादरम्यान इराणने अमेरिकेत खेळला पहिला सामना, High Voltage ड्रामा

FIFA World Cup 2026: अप्रतिम गोल, पण जल्लोष नाही! अयारीने जिंकली चाहत्यांची मनं; स्वीडनचा ट्युनिशियावर 5-1 ने विजय
2

FIFA World Cup 2026: अप्रतिम गोल, पण जल्लोष नाही! अयारीने जिंकली चाहत्यांची मनं; स्वीडनचा ट्युनिशियावर 5-1 ने विजय

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब! FIFA World Cup मध्ये कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन, Video Viral
3

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब! FIFA World Cup मध्ये कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन, Video Viral

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक
4

Video Viral: मॅचनंतर स्टेडियमची स्वच्छता, FIFA World Cup मध्ये जपानच्या चाहत्यांनी जिंकलं मन, जगभरात कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.