Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’; Fifa World Cup मध्येही मराठीचा डंका, जागतिक मंचावर झळकला थाट

फिफाची ही मराठी पोस्ट सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाली आहे. सोशल मिडियावरील पोस्टमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये आनंद साजरा करताना दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 05:36 PM
‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’; Fifa World Cup मध्येही मराठीचा डंका, जागतिक मंचावर झळकला थाट
Follow Us
Follow Us:

फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये अनेक रोमांचक सामने 
ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे पोर्तुगालचा स्टार खेळाडू 
फिफाच्या पेजवर पाहायला मिळाला मराठीचा डंका 

Fifa World CUP 2026: सध्या अमेरिका आणि अन्य देशांमध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 चा थरार सुरू आहे. या स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले आहेत. याचे अपडेट्स तुम्हाला फिफाच्या सोशल मिडियाव पेजवर पाहायला मिळतात. मात्र सध्या फिफाच्या एका पोस्टने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. आरण फिफाने आपल्या पेजवर मराठी भाषेतील पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकपमध्ये देखील मराठीचा डंका पाहायला मिळत आहे.

फिफा वर्ल्ड कप ही क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा समजली जाते. फुटबॉल म्हटले की लोकांना लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे खेळाडू डोळ्यांसमोर येतात. या सर्वांच जगभरात चाहते आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील या खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात चाहते पाहायला मिळतात. फिफाच्या सोशल मिडियाव पेजवर एक मराठी भाषेतील पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब समजली जात आहे.

फिफाच्या सोशल मीडिया पेजने आज मराठी माणसाला सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरुन एक फोटो शेयर करण्यात आला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फोटो आणि मराठी मजकूर फोटो शेयर करण्यात आला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबालपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या फोटोसोबत मराठी मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’ असे लिहिण्यात आले आहे.

Cristiano Ronaldo: फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो गाठणार 1000 गोलचा टप्पा! व्यक्त केला निर्धार

फिफाची ही मराठी पोस्ट सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाली आहे. सोशल मिडियावरील पोस्टमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये आनंद साजरा करताना दिसून येत आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

फुटबॉल या खेळात ज्याने आपले नाव अढळ केले आहे असा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने एक नवा निधार केला आहे. या दिग्गज फुटबॉलपटूने त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस १००० गोल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ४० वर्षीय पोर्तुगीज महान खेळाडूला विश्वास आहे की तो हे ध्येय साध्य करेल. उच्च-स्तरीय व्यावसायिक फुटबॉलमध्ये त्याचे ९५६ गोल डागले आहेत.

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

दुबई येथे पार पडलेल्या “ग्लोब सॉकर अवॉर्ड्स” समारंभात रोनाल्डोला मध्य पूर्वेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी बोलताना नाल्डोने म्हणाला की, “जर दुखापत झाली नाही तर मी निश्चितच हा टप्पा गाठेन.” शनिवारी सौदी प्रो लीगमध्ये रोनाल्डोने अल-नासरसाठी दोन गोल केले, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीची एकूण संख्या ९५६ झाली. त्याच्या यादीत पोर्तुगालसाठी १४३ गोलचा पुरुष आंतरराष्ट्रीय विक्रम समाविष्ट आहे.

Web Title: Fifa world cup 2026 official page share cristiano ronaldo with marathi languagae post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • Football

संबंधित बातम्या

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम
1

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
2

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

Lionel Messi Birthday: फुटबॉलच्या ‘अल्टिमेट किंग’चा वाढदिवस, 39 व्या वर्षीही करतोय तुफान रेकॉर्ड्स; जादू कायम
3

Lionel Messi Birthday: फुटबॉलच्या ‘अल्टिमेट किंग’चा वाढदिवस, 39 व्या वर्षीही करतोय तुफान रेकॉर्ड्स; जादू कायम

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
4

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.