Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: नॉकआउट फेरीचा थरार सुरू; Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल

Round of 32 matches of FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ चे सर्व गट फेरीचे सामने पूर्ण झाले आहेत. यासोबतच, ३२ संघांच्या फेरीतील सामने निश्चित झाले आहेत. आता ३२ संघांसाठी प्रत्येक सामना 'करो किंवा मरो' असा असेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 06:10 PM
FIFA World Cup 2026: नॉकआउट फेरीचा थरार सुरू; Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल
Follow Us
Follow Us:
  • नॉकआउट फेरीचा थरार सुरू
  • Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार?
  • जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
फिफा विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील ग्रुप स्टेजमधील सामने संपले अजून आता नॉकआउट फेरीचा थरार सुरु होणार आहे. १६ दिवसांच्या रोमांचक सामन्यांनंतर, सर्व ३२ संघ आता Round of 32 साठी पात्र ठरले आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे आयोजित या विश्वचषकातील प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात पराभव झाल्या संघाचा प्रवास संपुष्टात येईल.

ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला

हायव्होटेज सामन्यात कोणते संघ भिडणार?

३२ संघांच्या फेरीत, गतविजेता अर्जेंटिनाचा सामना केप व्हर्डेशी होईल. केप व्हर्डे प्रथमच विश्वचषकात खेळत आहे. तर विजेतेपदाचे दावेदार फ्रान्सचा सामना स्वीडनशी होईल, पोर्तुगालने कोलंबियाविरुद्ध 0-0 ड्रॉने गट फेरी संपवली असून आता त्यांचा सामना २०१८ विश्वचषक उपविजेत्या क्रोएशियाशी होईल.

पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील पुढच्या फेरीत आशियाई संघ जपानशी सामना करेल. ३२ संघांच्या फेरीतील अंतिम सामना ४ जुलै रोजी कोलंबिया आणि घाना यांच्यात खेळला जाईल. यावर्षी, स्पर्धेच्या नवीन स्वरूपानुसार, १२ गटांपैकी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या स्थानावरील आठ सर्वोत्तम संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अनेक गटांमधील तिसऱ्या स्थानावरील संघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत ३२ संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

३२ च्या फेरीत पोहोचलेले संघ

  • गट अ: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका
  • गट ब: स्वित्झर्लंड, कॅनडा, बोस्निया आणि हर्झेगोविना
  • गट क: ब्राझील, मोरोक्को
  • गट डी: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅराग्वे
  • गट ई: जर्मनी, आयव्हरी कोस्ट, इक्वाडोर
  • गट फ: नेदरलँड्स, जपान, स्वीडन
  • गट जी: बेल्जियम, इजिप्त
  • गट एच: स्पेन, केप व्हर्डे
  • गट आय : फ्रान्स, नॉर्वे, सेनेगल
  • गट जे: अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, अल्जेरिया
  • गट के: कोलंबिया, पोर्तुगाल, डीआर कांगो
  • गट एल: इंग्लंड, क्रोएशिया, घाना

Round of 32 चे वेळापत्रक

  • २९ जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा, लॉस एंजेलिस (रात्री १२:३० वाजता)
  • २९ जून: ब्राझील विरुद्ध जपान, ह्युस्टन (रात्री १०:३० वाजता)
  • ३० जून: जर्मनी विरुद्ध पॅराग्वे, फॉक्सबरो ( पहाटे २:०० वाजता)
  • ३० जून: नेदरलँड्स विरुद्ध मोरोक्को, ग्वादलहारा (सकाळी ६:३०)
  • ३० जून: कोट डी’आयव्होर विरुद्ध नॉर्वे, अर्लिंग्टन (रात्री १०:३० )
  • १ जुलै: फ्रान्स विरुद्ध स्वीडन, न्यू जर्सी ( पहाटे २:३० वाजता)
  • १ जुलै: मेक्सिको विरुद्ध इक्वेडोर, मेक्सिको सिटी (सकाळी ६:३० )
  • १ जुलै: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, अटलांटा (रात्री ९:३० र)
  • २ जुलै: बेल्जियम विरुद्ध सेनेगल, सिएटल (पहाटे १:३० वाजता)
  • २ जुलै: अमेरिका विरुद्ध बोस्निया-हर्झेगोविना, सांता क्लारा (सकाळी ५:३० )
  • 3 जुलै: स्पेन विरुद्ध ऑस्ट्रिया, लॉस एंजेलिस रात्री १२:३० वाजता)
  • 3 जुलै: पोर्तुगाल विरुद्ध क्रोएशिया, टोरंटो (सकाळी ४:३० वाजता)
  • 3 जुलै: स्वित्झर्लंड विरुद्ध अल्जेरिया, व्हँकुव्हर (सकाळी ८:३० वाजता)
  • ३ जुलै: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इजिप्त, अर्लिंग्टन (सकाळी ११:३० वाजता)
  • ४ जुलै: अर्जेंटिना विरुद्ध केप वर्दे, मियामी (पहाटे ३:३०)
  • ४ जुलै: कोलंबिया विरुद्ध घाना, कॅन्सस सिटी (सकाळी ७:०० वाजता)

गट फेरीत कोणाचे वर्चस्व?

या गट टप्प्यात, फ्रान्स, अर्जेंटिना आणि यजमान मेक्सिको हेच असे संघ होते जे एकही सामना न हरता, सर्व गट सामने जिंकून बाद फेरीसाठी पात्र ठरले. स्पर्धेतील सर्वात मोठा धक्कादायक निकाल ‘एच’ गटात लागला, जिथे माजी विश्वविजेता उरुग्वे गट टप्प्यातूनच बाहेर पडला. याच गटातून, स्पेनसोबत विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप व्हर्डी या लहान देशाने बाद फेरीसाठी पात्र ठरून इतिहास रचला.

पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न; तीन दिग्गज खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप

Web Title: Fifa world cup 2026 round of 32 schedule knockout fixtures teams list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा आणखी एक विश्वविक्रम! सलग ७ विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू
1

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा आणखी एक विश्वविक्रम! सलग ७ विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू

FIFA World Cup 2026: उस्मान डेम्बेलेच्या तडाख्यात नॉर्वे गारद; पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रिक, फ्रान्सचा ४-१ ने दणदणीत विजय
2

FIFA World Cup 2026: उस्मान डेम्बेलेच्या तडाख्यात नॉर्वे गारद; पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रिक, फ्रान्सचा ४-१ ने दणदणीत विजय

FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक; आता अर्जेंटिनाचे आव्हान
3

FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक; आता अर्जेंटिनाचे आव्हान

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम
4

FIFA World Cup 2026 दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास; वर्ल्ड रेकॉर्डसह कारकिर्दीला दिला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.