Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिफा विश्वचषकाच्या फायनल मॅचने तोडले सगळे रेकॉर्ड; Jio Cinema वर करोडो प्रेक्षकांनी पाहिला सामना

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार सामना लोकांनी Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठ्या संख्येने पाहिला गेला.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 20, 2022 | 02:07 PM
फिफा विश्वचषकाच्या फायनल मॅचने तोडले सगळे रेकॉर्ड; Jio Cinema वर करोडो प्रेक्षकांनी पाहिला सामना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup) मधील अर्जेंटिना विरुद्ध भारत यांच्यात विश्वविजेता होण्यासाठी झालेला फायनल मुकाबला अवघ्या जगाने पाहिला. कतार येथील लुसेल स्टेडियमवर ८८ हजार प्रेक्षकांनी प्रत्यक्ष या सामन्याचा आनंद लुटला. तर करोडो प्रेक्षकांनी टीव्ही तसेच ऑनलाईन माध्यमातून हा अंतिम सामना पाहिला. श्वास रोखून धरणारा अखेरच्या क्षणापर्यंतचा हा सामना प्रत्येक फुटबॉल प्रेमीने आपल्या डोळ्यात साठवला. भारतासह जगभरात हा सामना प्रत्येकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम Jio Cinema ने चोखपणे केले. यावेळी जवळपास 110 मिलियन पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला.

कतारमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. कतारमध्ये झालेला हा वर्ल्ड कप भारतात आतापर्यंत सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला आणि पाहिलेला वर्ल्ड कप होता. पहिल्यांदाच टीव्हीपेक्षा डीजिटल प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक होती. स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवरून प्रसारण होत होते तर जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्ड कपमधील सामने लाइव्ह पाहता येत होते.

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा सामना सुरू होण्याआधी रेकॉर्डब्रेक Jio Cinema अप डाऊनलोड करण्यात आले. तीन तास चाललेला हा थरार सामना लोकांनी Jio Cinema वर पाहिला. जवळपास 110 मिलियन प्रेक्षकांनी हा सामना Jio Cinema वर पाहिला. याआधी आयपीएल आणि वर्ल्डकपचे सामने हे मोबाईलवर पाहता आले. पण अर्जेंटिना आणि फ्रान्सचा सामना हा क्रिकेट सामन्यांपेक्षा मोठ्या संख्येने पाहिला गेला. Jio Cinema 20 नोव्हेंबरपासून आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही सिस्टिमवर तीन आठवड्यात सर्वाधिक डाऊनलोड केलेलं फ्री अॅप ठरलं आहे.

Web Title: Fifa world cup final match breaks all records millions of viewers watched the match on jio cinema

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2022 | 02:07 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

Cristiano Ronaldo चे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगणार? स्टार फुटबॉलपटूवर तीन सामन्यांच्या बंदीची टांगती तलवार
1

Cristiano Ronaldo चे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगणार? स्टार फुटबॉलपटूवर तीन सामन्यांच्या बंदीची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.