Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Randhir Singh Passed Away: भारतीय क्रीडा क्षेत्राचा ‘गोल्डन बॉय’ हरपला; राजा रणधीर सिंह काळाच्या पडद्याआड

राजा रणधीर सिंग यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1956 मध्ये पटियालामधील एका राजघराण्यात झाला होता. ते गेले अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांनी प्राणज्योत मालवली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 03:15 PM
Randhir Singh Passed Away: भारतीय क्रीडा क्षेत्राचा ‘गोल्डन बॉय’ हरपला; राजा रणधीर सिंह काळाच्या पडद्याआड
Follow Us
Follow Us:

सुवर्णपदक विजेते रणधीर सिंग यांचे निधन
 एशियन गेम्समध्ये भारतासाठी जिंकले होते सुवर्णपदक 
79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली: भारतीय क्रीडा विश्वात सध्या दु:खाचे वातावरण आहे. कारण देशाचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे माजी अध्यक्ष रणधीर सिंग यांचे निधन झाले. त्यामुळे क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.

STORY | Veteran sports administrator Randhir Singh dies Veteran sports administrator and India's first shooting gold-medallist in Asian Games, Randhir Singh, died on Wednesday after battling age-related ailments. He was 79 and had undergone hospitalisation for several days… pic.twitter.com/mTkzodx3RD — Press Trust of India (@PTI_News) May 27, 2026

वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांशी झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. ते गेले अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांनी प्राणज्योत मालवली आहे. राजा रणधीर सिंग यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1956 मध्ये पटियालामधील एका राजघराण्यात झाला होता.

राजा रणधीर सिंग यांनी बँकॉक येथील आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई खेळांच्या इतिहासात नेमबाजीत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक होते. या एका पदकाने भारतामध्ये नेमबाजी या खेळाची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी सलग ५ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. रणधीर सिंह यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Former asian games chairmen and gold medalist raja randhir singh passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Breaking News
  • Olympic Medalist
  • Sports News

संबंधित बातम्या

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
1

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
2

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
3

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%
4

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.