Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक

19 वर्षीय कुस्तीपटू हंसिका लांबाने 55 किलो वजनी गटांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शनडा कामगिरी करत तिने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण समजला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2026 | 03:57 PM
भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक
Follow Us
Follow Us:
  • भारताने पटकावली पाच पदके 
  • हंसीका लांबाने जिंकले बुडापेस्टमध्ये फडकवला तिरंगा
  • हंगेरीमध्ये सुरू आहे बुडापेस्ट रँकिंग सिरीज
Budapest Ranking Series 2026: सध्या हंगेरी देशात बुडापेस्ट रँकिंग (Sports) सिरीज सुरू आहे. या स्पर्धेत भारताने चांगली यशस्वी कामगिरी केली आहे. येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 19 वर्षीय हंसिका लांबाने रौप्य पदक जिंकले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.

19 वर्षीय कुस्तीपटू हंसिका लांबाने 55 किलो वजनी गटांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. शनडा कामगिरी करत तिने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण समजला जात आहे.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हंसिका लांबाला पराभव स्वीकारावा लागला. यूक्रेनच्या माजी ज्युनिअर चॅम्पियन असलेल्या नतालिया क्लिवचुत्स्काविरुद्ध तबल 5-0 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हंसिका लांबाचे सुवर्णपदक हुकले. त्यामुळे तिला रौप्य पदावर समाधान मानावे लागेल.

Wrestling: Silver medal for Hansika Lamba in Budapest ranking series! Loses to Ukraine’s Nataliia Klivchutska 0-5 in Final (55kg). Earlier she had defeated former World medalist Anastasia Blayvas. 📸@wrestling #WrestleBudapest pic.twitter.com/KkoxbTAAZm — India_AllSports (@India_AllSports) July 17, 2026

हंसिका लांबाला अंतिम फेरीत जाण्यासाठी अनेक महत्वाचे सामने खेळावे लागेल. क्वार्टर फायनलमध्ये हंसिकाने तुर्कीच्या तुबाचा पराभव केला. तर सेमीफायनलमध्ये थरार पाहायला मिळाला. सुरुवातीच्या डावात ती 5 पॉईंट्सने मागे होती. मात्र त्यानंतर तिने जबरदस्त आघाडी घेतली. 10-7 आशा फरकाने तिने सेमीफायनल जिंकली. हंसिका लांबा भारतीय कुस्ती वर्तुळात एक यशस्वी खेळाडू म्हणून समोर आली आहे. याच वर्षात तिने देशासाठी कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी फत्ते केली होती.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: 19 years old hansika lamba silver medal budapest ranking wrestler series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Kusti
  • Medal
  • Sports News
  • Wrestler

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
2

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
3

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
4

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.