Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’

Suresh Raina: इंडियन प्रीमियर लीग मधील 'इम्पॅक्ट प्लेयर' या नियमावरून पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैना याने या नियमाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केल आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 04:37 PM
ipl impact player

ipl impact player

Follow Us
Follow Us:
  • आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियमाला सुरेश रैनाचा विरोध
  • हा नियम फलंदाजांच्या अवाजवी फायद्यासाठी- रैना
  • वाढत्या धावसंख्येवर रैनाने व्यक्त केली चिंता 
IPL Impact Rule/Suresh Raina: आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेट फॉर्मटमधील सर्वात मोठी लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी लीग आहे. क्रिकेटचे चाहते आतुरतेने या लीगची वाट बघत असतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम आता चर्चेत आला आहे. हा नियम या लीगमध्ये सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त देखील असल्याचे म्हटले जाते. यावर आता भारताचा डावखुरा फलंदाजी आणि सिएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा नियम केवळ फलंदाजांच्या फायद्यासाठी असल्याचे त्याने म्हटले आहे.

इंडियन प्रीमियर लीग मधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमावरून पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैना याने या नियमाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले असून, या नियमामुळे संघांना फलंदाजीत अधिक खोली मिळाली आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये आता २५० हून अधिक धावांचे मोठे लक्ष्यही सहज गाठले जात असल्याचे त्याने सांगितले.

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

सुरेश रैनाच्या मते, या नियमामुळे मैदानावरील फलंदाजांचे विकेट गमावण्याचे दडपण कमालीचे कमी झाले आहे. जर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये झटपट विकेट्स पडल्या, तरीही संघ गरज पडल्यास एका अतिरिक्त तज्ज्ञ फलंदाजाला मैदानावर खेळवू शकतात. फलंदाजीत मिळालेल्या या पर्यायामुळे संघ पहिल्या ओव्हरपासून आक्रमक फलंदाजी करण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील या नियामावर भाष्य केल्याचे समोर आले होते. तसेच आता सुरेश रैनाच्या या वक्तव्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात या नियमाबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्या ‘हॉल ऑफ फेम’ची घोषणा, सुरेश रैना आणि मॅथ्यू हेडन यांना मिळाला मोठा सन्मान

मेंटॉर म्हणून नवी सुरुवात?

जर धोनीने मेंटॉर किंवा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली, तर गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्ससाठी किंवा सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी बजावलेल्या भूमिकेप्रमाणेच धोनी सीएसकेच्या थिंक टँकचा मुख्य चेहरा बनेल.धोनीने अजूनही अधिकृत निवृत्ती जाहीर केलेली नसल्यामुळे, त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना सीएसकेकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Former player suresh raina statement about impact rule in ipl league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2027
  • Suresh Raina

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…
1

सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…

Rahul Dravid: फ्लेमिंग OUT, ‘द वॉल’ IN? CSK च्या हेड कोचपदी ‘मास्टरमाइंड’ राहुल द्रविड? मोठी अपडेट समोर
2

Rahul Dravid: फ्लेमिंग OUT, ‘द वॉल’ IN? CSK च्या हेड कोचपदी ‘मास्टरमाइंड’ राहुल द्रविड? मोठी अपडेट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.