Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात खळबळ! Gautam Gambhir चा रोहित अन् विराटला टोमणा? ‘बॉलर्सच सामना जिंकवून….’

Gautam Gambhir: भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीज 3-1 ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. शेवटच्या सामन्यात भारताचे न्यूझीलंडचा 22 रन्सने पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 08:53 PM
गौतम गंभीरने केलेली पोस्ट सर्वाधिक चर्चेत 

गौतम गंभीरने केलेली पोस्ट सर्वाधिक चर्चेत 

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकली आहे वनडे सिरीज 
  • शेवटच्या सामन्यात गोलंदाजांनी खेचून आणला विजय 
  • गौतम गंभीरने केलेली पोस्ट सर्वाधिक चर्चेत 
Gautam Gambhir: नुकतीच न्यूझीलंड आणि भारत यांच्यात 5 सामन्यांची वनडे सिरीज पार पडली. या सिरीजमध्ये भारताने 3-1 ने आघाडी घेत सिरीज जिंकली आहे. शेवटचा सामना भारताच्या (IND Vs NZ) गोलंदाजांनी खेचून आणला. फलंदाज शेवटच्या दोन सामन्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. मात्र शेवटचा सामना आणि सिरीज जिंकल्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने केले ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने या ट्वीटमधून फलंदाजांना टोमणा मारला आहे की खरोखरच कौतुकास्पद भाष्य केले आहे यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीज 3-1 ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. शेवटच्या सामन्यात भारताचे न्यूझीलंडचा 22 रन्सने पराभव केला आहे. शेवटच्या सामन्यात रन्स कमी असताना देखील गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताला विजय प्राप्त करून दिला आहे. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय संघाचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे. त्यावरून आता क्रीडा क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

IND vs NZ: वनडे-T20 चा थरार संपला, आता टीम इंडियाची ‘कसोटी’ परीक्षा! भारत-न्यूझीलंड पहिला सामना कधी अन् कुठे?

Bowlers win you series ! Proud of our boys 🇮🇳 https://t.co/7dRamQnMlM — Gautam Gambhir (@GautamGambhir) November 15, 2026

सलग तीन सामन्यांमध्ये भारताचे फलंदाज अपयशी ठरल्याचे दिसून आले. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे फलंदाजीत काहीसे अपयशी ठरले. भारताच्या गोलंदाजांनी अखेरच्या सामन्यात केवळ 210 रन्सच्या टार्गेटचा बचाव करत विजयश्री खेचून आणली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गंभीरने केलेली पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

गौतम गंभीरचे ट्वीट काय?

‘बॉलर्सच तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतात. मला माझ्या संघाचा अभिमान आहे,’ असे ट्वीट मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने केले आहे. यामधून त्याने संघाचे कौतुक केले असले तरी गौतम गंभीरने ट्वीट करत फलंदाजांना आणि खास करून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टोमणा मारला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे आता या ट्वीटनंतर सोशल मिडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका किती फरकाने जिंकली?

    Ans: भारताने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे.

  • Que: न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर गौतम गंभीरने काय केले?

    Ans: न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

Web Title: Gautam gambhir tweet bowlers win you series taunt to virat and rohit after new zealand series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ: वनडे-T20 चा थरार संपला, आता टीम इंडियाची ‘कसोटी’ परीक्षा! भारत-न्यूझीलंड पहिला सामना कधी अन् कुठे?
1

IND vs NZ: वनडे-T20 चा थरार संपला, आता टीम इंडियाची ‘कसोटी’ परीक्षा! भारत-न्यूझीलंड पहिला सामना कधी अन् कुठे?

IND Vs NZ: ही तयारी पाहून किवी घाबरतील! न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरीक्षा; WTC साठी भिडणार
2

IND Vs NZ: ही तयारी पाहून किवी घाबरतील! न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरीक्षा; WTC साठी भिडणार

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत
3

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

IND vs NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकले; गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
4

IND vs NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकले; गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.