Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: ही तयारी पाहून किवी घाबरतील! न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरीक्षा; WTC साठी भिडणार

IND Vs NZ: न्यूझीलंडमधील वेलिंगटन आणि क्राइस्टचर्च येथील खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात .येथील बाऊन्स आणि सीम मुव्हमेंटचा सामना करणे फलंदाजांना थोडेसे अवघड जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 02:56 PM
भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-1 ने जिंकली सिरीज 

भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-1 ने जिंकली सिरीज 

Follow Us
Follow Us:
  • भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-1 ने जिंकली सिरीज 
  • 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार टेस्ट सिरीज 
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
IND Vs NZ: नुकतीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टी-20 सिरीज पार पडली आहे. दोन्ही सिरीज भारताने अनुक्रमे 2-1 आणि 3-1 ने जिंकली आहे. आता भारत आणि न्यूझीलंड टेस्ट सिरीजसाठी आमनेसामने येणार आहेत. ही टेस्ट सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये भारताचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध बहरतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा परदेशी भूमीवर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार आहे.  या महत्त्वपूर्ण दौऱ्याला येत्या १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर वनडे सिरीजमध्ये भारताच्या फलंदाजांना मेहनत घ्यावी लागली आहे. यजमान न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्यासाठी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी कसून सराव सुरू केला आहे. हेच लक्षात घेऊन कर्णधार शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंटने सिरीजमधील दोन्ही सामने जिंकण्यासाठी एक विशेष आणि आक्रमक रणनीती आखली आहे.

न्यूझीलंडमधील वेलिंगटन आणि क्राइस्टचर्च येथील खेळपट्ट्या नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात .येथील बाऊन्स आणि सीम मुव्हमेंटचा सामना करणे फलंदाजांना थोडेसे अवघड जाते. वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर टिकून राहण्यासाठी फलंदाजांनी  मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण तयारीचे नेतृत्व स्वतः युवा कर्णधार शुभमन गिल करत आहे. संघातील इतर खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी गिलने अतिरिक्त नेट सत्रात भाग घेऊन अनेक तास सराव केल्याचे म्हटले जात आहे.

टेस्ट सिरीजचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना: १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६
ठिकाण – वेलिंगटन येथील प्रसिद्ध बेसिन रिझर्व्ह
दुसरा कसोटी सामना – २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६
ठिकाण – क्राइस्टचर्च
प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सरफराज खान,  ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव.

न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हन कॉनवे, डेल फिलिप्स, मार्क चॅपमन, विल यंग, टॉम ब्लंडेल, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम साउदी, मॅट हेन्री, विल ओ’रूर्के, एजाज पटेल, काइल जेमिसन

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सिरीज कधी सुरू होणार आहे?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजला १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

  • Que: टेस्ट सिरीजमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?

    Ans: भारतीय संघाचे नेतृत्व युवा फलंदाज आणि कर्णधार शुभमन गिल करणार आहे.

Web Title: Shubhman gill captain for team india against new zealand test series records tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shubhman Gill
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत
1

IND vs NZ : होय; वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत

प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा
2

प्लीज, उद्या Duck Out नको रे! Rohit Sharma चा फॉर्म न्यूझीलंडविरुद्ध शांत; उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड
3

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report
4

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.