
IND vs NZ test series schedule
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची शेवट कसोटी मालिकेने होईल. या दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले जातील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह क्रिकेट मैदानावर होईल. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन २३ नोव्हेंबरपर्यंत चालेल. यानंतर दोन्ही संघांना तीन दिवसांची विश्रांती मिळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर सुरू होईल. भारताचा न्यूझीलंड दौरा १ डिसेंबर रोजी संपेल. यानंतर, भारतीय संघ १३ डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल.
भारत संघ : शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, गुरनूर ब्रार
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, काईल जेमिसन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, विल यंग.
Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
Ans: दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:३० वाजता सुरू होणार आहेत.