Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GG vs RCB, WPL 2026 LIVE : GG विजयी रुळावर परतणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; RCB करणार फलंदाजी 

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर १२ व्या सामन्यात गुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 07:11 PM
GG vs RCB, WPL 2026 LIVE: Will GG get back to winning ways? They won the toss and elected to bowl; RCB will bat.

GG vs RCB, WPL 2026 LIVE: Will GG get back to winning ways? They won the toss and elected to bowl; RCB will bat.

Follow Us
Close
Follow Us:

GG vs RCB, WPL 2026 LIVE  : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर आतापर्यंत अपराजित असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि  गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी गुजरात जायंट्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.

हेही वाचा : Vijay Hazare Trophy 2025-26 : विदर्भाने घडवला इतिहास! सौराष्ट्राला धूळ चारून पहिल्यांदाच जिंकले विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. या संघाने महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये १६ जानेवारी रोजी गुजरात गुजरात जायंट्सविरुद्ध आरसीबीने ३२ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबी संघ या सामन्यात देखील आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आणि आपल्या पाचव्या विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. संघासाठी जमेची बाब म्हणजे संघाची कर्णधार स्मृती मानधना चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने मागील  दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ९६ धावांची खेळी खेळली होती.

🚨 Toss 🚨@Giant_Cricket won the toss and elected to field against @RCBTweets Updates ▶️ https://t.co/KAjH515c64 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/SVSXdsXeeg — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026

तर ॲश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स संघाने मात्र या चालू हंगामात चार सामान्यापैकी दोन सामने जिंकले तर दोन सामने गमावले आहेत. गुजरात जायंट्स संघाने त्यांचे मागील दोन्ही सामन्यात पराभव पत्करला आहे. १३ जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध ७ विकेट्सने पराभव पत्करला तर १६ जानेवारी रोजी आरसीबीनेच त्यांना ३२ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यात विजयी रुळावर परतण्याचा गुजरात जायंट्स संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.

𝗪𝗲’𝗿𝗲 𝗯𝗮𝗰𝗸 with a blockbuster on the cards! 🤩🍿 📍 Vadodara
💻 https://t.co/rG3cQadgHN
📱 Official WPL App#TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB | @Giant_Cricket | @RCBTweets pic.twitter.com/Zqc9TT9yo1
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026

दोन्ही संघांचे संघ पुढीलप्रमाणे आहेत:

गुजरात जायंट्स:बेथ मूनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, हॅपी कुमारी, रेणुका सिंग ठाकूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल

हेही वाचा : IND vs NZ : सूर्याआर्मी न्यूझीलंडविरुद्धच्या T20I लढतीसाठी सज्ज! भारतीय संघात कोण ‘इन’ आणि कोण ‘आऊट’? वाचा सविस्तर

Web Title: Gg vs rcb wpl 2026 live gg won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Ashleigh Gardner
  • Smriti Maandhana
  • WPL 2026

संबंधित बातम्या

GG vs RCB, WPL 2026 LIVE : RCB चे गुजरात जायंट्ससमोर 179 धावांचे लक्ष्य; गौतमीचे शानदार अर्धशतक 
1

GG vs RCB, WPL 2026 LIVE : RCB चे गुजरात जायंट्ससमोर 179 धावांचे लक्ष्य; गौतमीचे शानदार अर्धशतक 

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 
2

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?
3

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
4

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.