Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान

IND Vs ZIM : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला धक्का दिला आहे. अशाप्रकारे मालिकेत आघाडीसह चषक जिंकण्याच्या दिशेने भारतीय महिला आगेकूच करत आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 09:12 PM
IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान

IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान

Follow Us
Follow Us:
  • केलीस एनधलोवू सपशेल फेल
  • चिपो व जोसेफिनने डाव सावरला
  • निकी प्रसादची गोलंदाजीत कमाल
 

रायपूरच्या शहीर वीर नारायण सिंह इंटरनॅशन स्टेडियम येथे सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बॉब्वेच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 8 बाद 103 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची गोलंदाजी सर्वोत्कृष्ट ठरली. सामन्यातील पहिल्या बॉलपासून क्रिकेटर्सने सामन्यावर आपली पकड निर्माण केली होती.

केलीस एनधलोवू सपशेल फेल

झिम्बॉब्वेने पहिल्या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकून त्यांनी तशीच काहीशी कामगिरी करण्याच्या हेतूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण मागील सामन्यात 42 धावांची कामगिरी करणारी केलीस एनधलोवू या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. नंदनी शर्माने त्रिफळाचीत करत चौथ्याच षटकात झिम्बॉब्वेला जबर धक्का दिला.

चिपो व जोसेफिनने डाव सावरला

त्याच्या दोन ओव्हर्सनंतर दीप्ति शर्माने बिलव्हड बिझा (7) हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद करत तिलाही पॉव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच पहिल्या सामन्यात 43 धावा करणारी शेरन मेयर्स या सामन्यात फक्त 9 धावांचे योगदान देऊ शकली. क्रांती गौडची ती शिकार ठरली. मधल्या काळात चिपो मुग्री टिरीपानो व कर्णधार जोसेफिन कोमो (नाबाद 27) यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

निकी प्रसादने यष्टीमागे रिचा घोषकरवी चिपोला बाद केले. चिपोने 5 चौकारासह 34 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या न्यासा ग्वान्झुरूला निकीने त्रिफळाचीत करत तिला आपले खातेही खोलू दिले नाही. भारताकडून निकीने 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केले.

 

भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.

झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.

Web Title: Ind vs zim womens t20 india bowling zimbabwe challenge rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • Harmanpreet Kaur
  • Smriti Maandhana

संबंधित बातम्या

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका
1

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात
2

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला
3

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश
4

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.