Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : सिद्ध केली स्वतःची किमत! जोस बटलरच्या आक्रमक फलंदाजीची प्रतीक्षा, ६ सामन्यात २ अर्धशतके…

आयपीएल २०२५ चा थरार सुरू असून गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो शुभमन गिलसोबत सलामीला उतरत असतो. एक किंवा दोन पारी सोडली तर बटलर फारसा चमकलेला नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 18, 2025 | 08:02 AM
IPL 2025: Proved his worth! Waiting for Jos Buttler's aggressive batting, 2 half-centuries in 6 matches...

IPL 2025: Proved his worth! Waiting for Jos Buttler's aggressive batting, 2 half-centuries in 6 matches...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो शुभमन गिलसोबत सलामीला येत आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी, आतापर्यंत त्याची खेळी फक्त एकाच सामन्यात पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध ७३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या शानदार खेळीमुळे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.तथापि, गुजरात टायटन्सने आतापर्यंत मालिकेतील ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये जोसने आपल्या वेगवान धावांनी संघाला बळकटी दिली आहे. २०२४ पेक्षा यावेळी जोस चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने त्याला खरेदी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरत आहे. या हंगामात जोस हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.

हेही वाचा : MI vs SRH : मुंबईचा स्पर्धेतील तिसरा विजय, वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादला MI ने 4 विकेट्सने केलं पराभूत

आयपीएलमधील सध्याची कामगिरी

  1. २५ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध त्याने ५४ धावा (३३ चेंडू).
  2. ३० मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध केल्या ३९ धावा (२४चेंडूत).
  3. २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध (३९ चेंडूत) ७३ नाबाद धावा ठोकल्या.
  4. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ रोजी ३६ धावा (२८ चेंडूत) केल्या.
  5. राजस्थान रॉयल्स विरुद्ध ९ चेंडूत ३६(२४ चेंडू)
  6. १२ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध १६ (१४ चेंडूत) धावा केल्या

आयपीएल २०२५  मधील  कामगिरी

  • अर्धशतक – २
  • चौकार – २०
  • षटकार-४
  • धावा(६ सामने) २५४
  • सरासरी  ५०.८०
  • स्ट्राइक रेट १६१.७८

कामगिरी

  1.  २४ मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ११ धावा (९ चेंडू).
  2. २८ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८ धावा (१० चेंडू).
  3. १ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध ३५ धावा (२५ चेंडू).
  4. ६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध १०० नाबाद (५८ चेंडू)
  5. १० एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध १३ धावा (१४ चेंडू).
  6. १३ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध ३४ धावा (२४ चेंडू).

कामगिरी

  • २०१ धावा (६ सामने)
  • ४०.२० सरासरी
  • १४४.६० स्ट्राइक रेट
  • शतक १
  • १५  चौके
  • ७ षटकार

हेही वाचा : RCB Vs PBKS : बंगळुरूच्या फलंदाजांचा सर्वोत्तम प्रदर्शन करण्यावर भर, पंजाबच्या फिरकीचे आरसीबीपुढे आव्हान.. 

वानखेडेच्या मैदानावर मुंबईचाच दबदबा..

आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर  मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला आहे.  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी करुन सामना आपल्या बाजूला फिरवला. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई  इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजाचीचा निर्णय  घेतला. तर प्रथम  फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी  अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही खेळाडू फार मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरले. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.  या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद 4 विकेट्सने पराभूत केले आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय आहे तर या स्पर्धेचा मुंबईचा हा तिसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला या स्पर्धेचा पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Web Title: Gujarat awaits jos buttlers aggressive batting ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 07:49 AM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2025
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
2

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
4

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.