पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. आजचा सामना जिंकायचा त्या दृष्टीनेच मुंबईचे गोलंदाज आज मैदानात उतरल्याचे दिसून आले. मुंबईच्या संघात मोठे बदल करण्यात आले होते.
सूर्यकुमार यादव 15 रन्स करून बाद झाला. त्यामुळे मुंबईचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीरने मुंबईचा डाव सावरला. नमन धीरने 45 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली.
केकेआरने दिलेल्या 181 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन खेळण्यासाठी आले. साई सुदर्शनने 22 रन्सची खेळी केली. 22 रन करून तो आउट झाला.
गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने अजिंक्य रहाणेला आउट केले.
शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर दोन्ही संघासाठी महत्वाची समजली जाते. ही ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंगला चेंडू सोपवला. मात्र अर्शदीप सिंगने निराशा केली.
डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.
दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले…
आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये सामना होणार आहे. भारताचे युवा खेळाडू असलेले शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आमने-सामने येणार आहेत.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आयपीएलच्या स्पर्धेतून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील.
आयपीएल २०२५ चा ६४ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. सामन्यात गुजरातच्या खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलेला दिसून आला. यामागील कारण देखील समोर आले आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित केले होते ते आता पुनः सुरू होणार आहे. यावेळी गुजरात टायटन्सचा खेळाडू जोस बटलर उर्वरित सामने खेळणार नसल्याचे समजते.
बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होते. आता ते 17 मे पासून पुन्हा सरु होत आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल कर्णधारपद सोडत असल्याचे बोले जात…
आयपीएल २०२५ मध्ये आज ५६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या संन्यापूर्वीच गुजरात संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आता उर्वरित…
आज शुक्रवारी आयपीएल २०२५ मधील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. आजचा सामना आटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील अर्ध्या लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्ज हे चार संघ पहिल्या चार क्रमांकावर आहेत. यांच्यामध्येच प्लेऑफची लढाई होणार असल्याची शक्यता…
आयपीएल २०२५ चा थरार सुरू असून गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो शुभमन गिलसोबत सलामीला उतरत असतो. एक किंवा दोन पारी सोडली तर बटलर फारसा…
आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सच्या संघाची मागील दोन वर्षांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आता या संघाला अदानी विकत घेण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती समोर…