Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 08:29 PM
खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
Follow Us
Follow Us:

आयपीएलचा महासंग्राम पोहोचला शेवटच्या टप्प्यात
मुंबई आणि लखनौचे आव्हान संपले
चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना अजूनही संधी

IPL Playoff 2026: आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन अनेक दिवस झाले आहेत. रोज नवनवीन विक्रम आणि रेकॉर्ड चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. लवकरच प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. आता (Gujarat Titans) सध्या प्रत्येक संघाचे काही साखळी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आता कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात, याबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल लीगचे शेवटचे काही सामने उरले आहेत. त्यामध्ये प्ले ऑफचा थरार शिगेला पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौचा संघ यामधून अधिकृतपणे बाहेर झाले आहेत. मात्र उर्वरित संघांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. गुजरात टायटन्स, आरसीबी आणि सनरायझर् हैदराबाद या तीन संघांनी प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या तीन संघांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता अत्यंत जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आरसीबी सध्या 14 पॉइंटसह अव्वल स्थानी आहे. त्यांचा रनरेट देखील चांगला आहे. त्यापाठोपाठ एसआरएचचा संघ 14 पॉईंट्स टेबलसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ गुजरात टायटन्सचा अंदाज जास्त प्रमाणात आहे. गुजरातचा संघ पहिल्यांदा प्लेऑफ मध्ये जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?

पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्या स्थानावर आहे. सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची घसरगुंडी झाली आहे.

‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार

पंजाब किंग्ज सुरुवातीचे सर्व सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली होती. मात्र आता पंजाब किंग्जची गाडी रुळावरून घसरली आहे. मात्र आता सलग चार सामने पंजाबचा संघ पराभूत झाला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

सोमवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला करारी धूळ चारली. या मोठ्या पराभवामुळे पंजाब किंग्सच्या प्लेऑफ क्वालिफायरच्या स्वप्नाला जोरदार झटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पंजाब किंग्सचा संघ अजिंक्य राहिला होता. त्यामुळे सहजपणे ते प्ले ऑफमध्ये जातील असे वाटत होते. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दारुण पराभव झाला आहे. पंजाब किंग्सला अजूनही प्लेऑफ गाठणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे.

 

Web Title: Gujarat titans srh rcb and dc chance to qualify in ipl 2026 playoff matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • cricket news
  • Gujrat Titans
  • IPL 2026

संबंधित बातम्या

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
1

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?
2

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?

DPL 2026: गडी सुसाट सुटलाय! Yash Dhull चे तुफानी शतक; डीपीएलमध्ये उडवला धुरळा..
3

DPL 2026: गडी सुसाट सुटलाय! Yash Dhull चे तुफानी शतक; डीपीएलमध्ये उडवला धुरळा..

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
4

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.