Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीनंतर हार्दिक पांड्याची डरकाळी! बॅटने उडवून दिली खळबळ; संघाला मिळवून दिला एकहाती विजय 

हार्दिक पंड्या मैदानात परतला आऊन त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर बडोद्याने एक संस्मरणीय विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 02, 2025 | 04:02 PM
Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीनंतर हार्दिक पांड्याची डरकाळी! बॅटने उडवून दिली खळबळ; संघाला मिळवून दिला एकहाती विजय 
Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya’s explosive batting after injury : क्रिकेटपासून जवळजवळ दोन महिने दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पुन्हा मैदानात परतला आहे. हार्दिक पंड्या मैदानात परतला आणि त्याने टी-२० फॉरमॅटमधील तो सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून का ओळखले जाते, ही पुन्हा एकदा आपल्या खेळीने सिद्ध केले आहे. पंजाबविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात, हार्दिक पंड्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे बडोद्याने एक संस्मरणीय विजय आपल्या नावावर केला आहे.  चौथ्या क्रमांकावर खेळताना, त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि संघाला कठीण लक्ष्य गाठून देण्यात मोठे योगदान दिले आहे.

हेही वाचा : Ind Vs Sa : ‘एकदा स्थिरावल्यावर त्याला रोखणे…’ विराट कोहलीच्या शतकाने प्रभावित झालेल्या मार्को जान्सनने व्यक्त केली भावना

२२३ धावांचे मोठे लक्ष केले पार

पंजाब संघाने दिलेल्या २२३ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा सामना करताना, बडोद्याने दमदार सुरुवात केली.  सलामीवीर विष्णू सोलंकी आणि शाश्वत रावत यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि पहिल्या पाच षटकांत धावसंख्या ६० च्या पुढे नेऊन ठेवली.  शाश्वतने ३१ चेंडूत ४३ धावा केल्या, तर विष्णूही २१ चेंडूत ४३ धावा करत माघारी गेला.

दोन्ही सलामीवीरांच्या बाद झाल्यानंतर, असे वाटू लागले होते की, धावगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु नंतर हार्दिक आणि शिवालिक शर्माने डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी रचत पंजाबच्या गोलंदाजांना झुलवले.

हार्दिक पंड्याची धमाकेदार खेळी

शिवालिक शर्मा ३१ चेंडूत ४७ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला, परंतु दुसऱ्या टोकाला हार्दिक पंड्या चांगल्याच आक्रमक अंदाजात खेळताना दिसत होता.  त्याने ४२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारत ७७ धावा फटकावल्या.

हार्दिक पंड्याने सुरुवातीला स्ट्राईक रोटेट केला, परंतु तो सेट झाल्यावर त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या खेळीमुळे बडोद्याला सामना त्यांच्या बाजूने वळवण्याची उत्तम संधी मिळाली आणि परिणामी संघाने  ५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा Syed Mushtaq Ali Trophy मध्ये धूमधडाका! शतक झळकावून केला ‘हा’ पराक्रम

हार्दिक पंड्या गोलंदाजीत अपयशी

हार्दिक पंड्याची फलंदाजीमध्ये दम दाखवला असला तरी त्याची गोलंदाजी मात्र अपेक्षेनुसार राहिली नाही.  त्याने ४ षटकांत ५२ धावा दिल्या आणि यामध्ये त्याला फक्त एकच बळी घेता आला. पंजाबकडून अभिषेक शर्माने १८ चेंडूत जलद अर्धशतक झळकावले, तर अनमोलप्रीत सिंगने ६९ धावांची जलद खेळी साकारली. शेवटी, नमन धीरने २८ चेंडूत ३९ धावा जोडून संघाला २२२ धावांपर्यंत नेण्यात मोठी कामगिरी बजावली.

Web Title: Hardik pandyas explosive batting after injury in syed mushtaq ali trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • Syed Mushtaq Ali Trophy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.