Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकोलस पुरणने रचला इतिहास! ठरला एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. पूरण हा आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने असो तो नेहमीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यात कमी पडत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत पुरणने आपल्याच देशाचा माजी दिग्गज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 01, 2024 | 02:20 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

निकोलस पुरण : वेस्ट इंडिजचे फलंदाज म्हणजेच धावांचा पाऊस करणार हे पक्के, अशी समज संपूर्ण जगामधील क्रिकेट प्रेमींची आहे. वेस्ट इंडिजचे अनेक दिग्गज होऊन गेले यामध्ये कार्लोस ब्रॅथवेट, क्रिस गेल अजून बरेच दिग्गज फलंदाज ज्यांना गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी घाबरत होते. आता वेस्ट इंडिजच्या आणखी एका दमदार खेळाडूंनी एक मोठा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत पुरणने आपल्याच देशाचा माजी दिग्गज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.

पूरण हा आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने असो तो नेहमीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यात कमी पडत नाही. पूरण आता एका वर्षात T२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. निकोलस पुरण सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पूरणसमोर मोठे गोलंदाजही फिके दिसतात. पुरणने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचेच होश उडवले आहेत. पुरणने या वर्षाच्या आठ महिन्यांत असे षटकार ठोकले की ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघाला. देशाच्या फ्रेंचाइजी लीग कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यावर्षी पुरण त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात पुरणने ९७ धावांची शानदार खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ९ षटकार आले.

हेदेखील वाचा – Paris Paralympics 2024 LIVE : भारताचे पॅरा बॅडमिंटपटू लढणार सेमीफायनल फेरीसाठी! वाचा लाईव्ह अपडेट

पुरणने या वर्षात म्हणजे २०२४ मध्ये आतापर्यंत १३९ षटकार मारले आहेत. यासोबत एका वर्षात T२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने २०१५ मध्ये १३५ षटकार मारले होते. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुराणने हा विक्रम मोडला आहे.

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  1. निकोलस पूरन- 2024- 139 षटकार
  2. आंद्रे रसेल- 2019- 101 षटकार
  3. ख्रिस गेल- 2016- 112 षटकार
  4. ख्रिस गेल- 2015- 135 षटकार
  5. ख्रिस गेल- 2012- 121 षटकार

Web Title: History created by nicholas puran became the batsman who hit the most sixes in a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • cricket
  • West Indies

संबंधित बातम्या

The Hundred 2025 Final : ‘विल जॅक्स’च्या बळावर नीता अंबानींच्या संघाने जिंकले जेतेपद, सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन
1

The Hundred 2025 Final : ‘विल जॅक्स’च्या बळावर नीता अंबानींच्या संघाने जिंकले जेतेपद, सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1
2

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1

DPL 2025 : नितीश राणाने खेळली तुफानी खेळी, वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रलला हरवून जेतेपद केले नावावर
3

DPL 2025 : नितीश राणाने खेळली तुफानी खेळी, वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रलला हरवून जेतेपद केले नावावर

Asia Cup 2025 मध्ये कसं करणार इग्नोर? संजू सॅमसनने सलग चौथ्यांदा केल्या 50+ धावा, नजर टाका आकडेवारीवर
4

Asia Cup 2025 मध्ये कसं करणार इग्नोर? संजू सॅमसनने सलग चौथ्यांदा केल्या 50+ धावा, नजर टाका आकडेवारीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.