Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रूला मैदानातच तुडवणार! Asian Games साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा; हॉकी स्टीकचा पहिला दणका थेट…

भारतीय पुरुष हॉकी संघासमोर मागील एशियन गेम्समध्ये जिंकलेले गोल्ड मेडल राखण्याचे आव्हान असणार आहे. मागील स्पर्धेत भारताने गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले होते.  

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 05:08 PM
शत्रूला मैदानातच तुडवणार! Asian Games साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा; हॉकी स्टीकचा पहिला दणका थेट…
Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्ससाठी भारतीय हॉकी टीमची घोषणा
  • हरमनप्रीत सिंग करणार भारताचे नेतृत्व 
  • हॉकी इंडियाने केली 20 सदस्यांची घोषणा 
स्पोर्ट्स न्यूज डेस्क: लवकरच आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजेच एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. आशियाई खेळांमध्ये भारत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच भारताकडे असलेले गोल्ड मेडल राखण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघ सज्ज झाला आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20 व्या एशियन गेम्ससाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे.

जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणार आहे. भारताचा स्टार ड्रॅग-फ्लिकर आणि अनुभवी डिफेंडर हरमनप्रीत सिंह याच्याकडे सलग दुसऱ्यांदा एशियन गेम्ससाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. दिग्गज मिडफील्डर मनप्रीत सिंह आपल्या तुफान अनुभवाच्या जोरावर संघाची मिडल ऑर्डर भक्कम करताना दिसणार आहे. तसेच भारतीय संघात  गोलरक्षण, बचावफळी आणि आक्रमण अशा तिन्ही ठिकाणी अनुभव असलेले आणि आक्रमक खेळी करणाऱ्या खेळाडूंना जागा देण्यात आली आहे.

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

कसा असणार भारतीय पुरुष हॉकी संघ:

हरमनप्रीत सिंह (कर्णधार), अमित रोहिदास, जरामनप्रीत सिंह, सुमित, संजय, पी. आर. श्रीजेश / कृष्ण बहादूर पाठक,  मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, राजकुमार पाल, मनदीप सिंह, अभिषेक, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय, गुरजंत सिंह.

Presenting the Indian Men’s Hockey Team for 20th Asian Games Aichi-Nagoya 2026. 🇮🇳❤️ Together, let’s defend our gold medal and book a spot in the LA 2028 Olympics. 💙🏑 🗓️: Sept 19 to Oct 4#HockeyIndia #IndiaKaGame #AsianGames2026 #AsianGames pic.twitter.com/hlwxVNgkNw — Hockey India (@TheHockeyIndia) July 29, 2026

भारतीय पुरुष हॉकी संघासमोर मागील एशियन गेम्समध्ये जिंकलेले गोल्ड मेडल राखण्याचे आव्हान असणार आहे. मागील स्पर्धेत भारताने गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले होते.  या स्पर्धेतून थेट ऑलिंपिकचे तिकीटही निश्चित होत असल्याने सर्वच आशियाई देशांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?

जपानमध्ये होणाऱ्या २० व्या एशियन गेम्स भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे. भारत 20 सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या वेळेस एशियन गेम्समध्ये पुरुष हॉकी स्पर्धेसाठी एकूण १२ संघांची दोन वेगवेगळ्या पूल्समध्ये विभागणी करण्यात आली आहे.  हॉकी स्पर्धेतील सर्व सामने जपानमधील काकामिगहारा प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर होणार आहेत. भारतीय संघासाठी साखळी फेरीत दक्षिण कोरिया आणि यजमान जपान विरुद्धचे सामने अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक ठरणार आहेत.

Web Title: Hockey india announced india mens hockey team for asian games 2026 harmanpreet singh captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • asian games
  • Indian hockey team
  • Japan

संबंधित बातम्या

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले
1

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
2

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’
3

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
4

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.