Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: नेदरलँड्सकडून पराभव, सेमीफायनलचं गणित बिघडलं! अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार मोठा चमत्कार

Team India chances to qualify semi final hockey: पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. आता भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 08:51 PM
Team India chances to qualify semi final hockey:

Team India chances to qualify semi final hockey:

Follow Us
Follow Us:
  • डचांनी दिला दणका, सेमीफायनलची वाट खडतर
  • अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार ‘गोल्सचा धमाका’
  • भारत उपांत्य फेरीपर्यंत कसा पोहोचेल?
हॉकी विश्वचषक स्पर्धेत ( Hockey World Cup 2026) शनिवार, २२ ऑगस्ट रोजी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला गेला. पूल ‘ई’ मधील हा सामना अॅमस्टेलवीन येथील वॅग्नर स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून ३-१ असा दारुण पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंतचा त्यांचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँड्सने आपले खाते उघडले, तर शेवटच्या क्वार्टरमध्ये सामना ३-१ अशा फरकाने संपला. या सामन्यात भारतीय संघाला ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यापैकी केवळ एकाचेच गोलमध्ये रूपांतर करता आले. परंतु, विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अजून संपलेले नाही.

WTC 2025-27: ऑस्ट्रेलियाचा दणका अन् बांग्लादेशला झटका! कांगारूंच्या विजयानं WTC चं गणित फिरलं; टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

पूल ई मधील परिस्थिती झाली रोमांचक

पूल ई ची आकडेवारी आता रोमांचक वळणावर आहे. नेदरलँड्सने आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असून, सहा गोल केले आहेत. यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, इंग्लंडला पराभूत करून अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अर्जेंटिना आणि इंग्लंड या दोघांचेही प्रत्येकी तीन गुण आहेत. भारतीय संघ शून्य गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. भारताने दोन सामने गमावले असून सात गोल स्वीकारले आहेत. गोल फरकामुळे संघ मायनस पॉईंटवर आहे.

भारत उपांत्य फेरीपर्यंत कसा पोहोचेल?

नेदरलँड्सने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता, ‘पूल ई’ मधून फक्त आणखी एक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना आधीच खेळला गेला आहे. इंग्लंड अर्जेंटिनाकडून १-३ ने पराभूत झाला. अर्जेंटिनाच्या विजयामुळे भारताचे स्वप्न जिवंत राहिले आहे. आता, गुणतालिकेत एक अधिक गुण मिळवून वर जाण्यासाठी भारताला अर्जेंटिनाला किमान पाच गोलांनी हरवावे लागेल. शिवाय, नेदरलँड्सने इंग्लंडला मोठ्या फरकाने हरवावे अशी प्रार्थनाही करावी लागेल. जर या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, तर भारत एका मजबूत स्थितीतून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

नेदरलँड्सविरुद्ध निराशा

भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्ध चांगली निराशाजनक राहिली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ५२ व्या मिनिटाला सामन्यात भारतासाठी एकमेव गोल केला. इतर कोणालाही गोल करता आला नाही. नेदरलँड्सकडून डुको टेलगेनकॅम्पने ४१ व्या मिनिटाला, येप होडेमेकर्सने ५१ व्या मिनिटाला आणि व्हॅन डॅम यिपने ५५ व्या मिनिटाला गोल केले. नेदरलँड्सविरुद्ध ३-१ ने झालेल्या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे. टीम इंडिया आता आपला पुढील सामना २४ ऑगस्ट रोजी अर्जेंटिनाविरुद्ध खेळणार आहे.

IND vs SL 2nd Test: ‘देवदत्त’ने वाचवला भारताचा डाव! पडिक्कलने पहिल्याच दिवशी पेटवली लंका; गिलनेही गाजवलं मैदान, भारत ३०० पार

Web Title: Hockey world cup 2026 india semi final qualification chances india vs argentina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026
  • IND vs NED
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा
1

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.