Hockey India removes Director Srivastava Saffron jersey row: २०२६ च्या हॉकी विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.
Germany won Hockey World Cup 2026 Beat Spain: जर्मनीने हॉकी विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात स्पेनला पराभूत केले. यासह सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.
Argentina won women's hockey world cup 2026: महिला एफआयएच विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि नेदरलँड्स आमनेसामने आले. अर्जेंटिनाच्या महिला हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ३-१ ने पराभव केला.
Hockey India: दरम्यान दुसऱ्या सत्रात बेल्जियमने चांगला खेळ केला. 22 आणि 23 व्या मिनिटाला लागोपाठ 2 गोल बेल्जियमने केले आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली.
Indian Women's Team Beat Germany in Hockey world cup 2026: भारतीय महिला हॉकी संघाला २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नसले तरी, त्यांनी शानदार कामगिरी करत…
India crash out of semi-final race after 5-3 loss Argentina: विश्वचषक सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ अर्जेंटिनाकडून ३-५ ने पराभूत झाला. या पराभवामुळे भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
Australia India match draw out from Hockey world cup: महिला हॉकी विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ड्रॉ झाला. यामुळे भारत आता या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Team India chances to qualify semi final hockey: पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. आता भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे.
IND vs NED Hockey World Cup 2026: हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत भारताचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. हा सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता, जाणून घ्या.
महिला एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदारलँड्सच्या संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते.
Hockey World Cup: भारतीय संघ २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे. या स्पर्धेत १६ वर्षांनंतर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत
ind vs pak hockey world cup 2026 live streaming: हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक अटीतटीचा सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
India Beat Wales hockey world cup 2026: भारतीय हॉकी संघाने वेल्सविरुद्ध पूल डी मधील पहिला सामना ३-१ अशा फरकाने जिंकून हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये दमदार सुरुवात केली. या सामन्यात कर्णधार…
Hockey world cup 2026 Live streaming: २०२६ चा हॉकी विश्वचषक १५ ऑगस्ट रोजी सुरू होईल, ज्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होतील. कधी आणि कुठे पाहाल हे सामने…
Sports News: दीर्घ प्रतीक्षेनंतर जागतिक हॉकीच्या या सर्वात मोठ्या व्यासपीठावर स्थान मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
Women's Hockey World Cup team india squad: हॉकी इंडियाने FIH महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सलीमा टेटेकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत अभेद्य भिंतीसारख्या डिफेन्ससमोर त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अंतिम शिट्टी वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ चे आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स करणार आहेत. १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठीचे गट नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.