Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट विश्वात मोठी खळबळ! ICC ने ‘या’ देशाचं सदस्यत्व केलं रद्द, T-20 स्पर्धेआधी मोठी कारवाई

आयसीसी बोर्डाने कॅनडा क्रिकेटवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने क्रिकेट कॅनडावर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 07:13 PM
क्रिकेट विश्वात मोठी खळबळ! ICC ने ‘या’ देशाचं सदस्यत्व केलं रद्द, T-20 स्पर्धेआधी मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

कॅनडा संघाबाबत आयसीसीचा मोठा निर्णय 
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी घातली बंदी 
आयसीसीचे नियम मोडल्यामुळे केली कारवाई

Canada Cricket: आज म्हणजेच एक जून रोजी अहमदाबादमध्ये आयसीसी बोर्डाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीनंतर आयसीसी बोर्डाने कॅनडा क्रिकेटवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने क्रिकेट कॅनडावर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे.

आयसीसी बोर्डाने कॅनडा क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे जागतिक क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट कॅनडा बोर्ड आपल्या जबाबदाऱ्या आणि नियमांचे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आयसीसीचे सदस्य राहण्यासाठी जे नियम आणि सूचना पाळणे आवश्यक असते. त्याकडे कॅनडा क्रिकेटने दुर्लक्ष केले. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यामुळे आयसीसीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

कॅनडा क्रिकेटवर काय परिणाम होणार?
निधी: आयसीसीकडून मिळणारे वार्षिक अनुदान आणि आर्थिक मदत आता बंद होईल.
आंतरराष्ट्रीय सामने: कॅनडाच्या राष्ट्रीय संघाला आयसीसीच्या अधिकृत स्पर्धांमध्ये खेळताना अडचणी येऊ शकतात.
 क्रिकेटचा विकास: बोर्डाच्या निलंबनामुळे स्थानिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धा आणि खेळाडूंच्या प्रगतीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Icc board banned canada cricket participated in t20 world cup matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Canada
  • ICC
  • T20 world cup

संबंधित बातम्या

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
1

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL
2

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.