Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉर्म गेला आता कारवाईची भीती! ‘त्या’ कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?

वैभव आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडले. वैभवने त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीकडून धक्काबुक्की केले गेली. मात्र तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आले आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 02:22 PM
फॉर्म गेला आता कारवाईची भीती! 'त्या' कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?

फॉर्म गेला आता कारवाईची भीती! 'त्या' कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?

Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीवर कारवाईची शक्यता 
श्रीलंकेच्या खेळाडूला धक्काबुक्की केल्याचे प्रकरण
ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशी ठरला अपयशी

Tri Serie 2026: काल ट्राय सिरिजमध्ये भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुपर ओव्हरचा सामना झाला. या सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाला. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू आणि वैभव सूर्यवंशीमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. वैभव सूर्यवंशीने खेळाडूला धक्काबुक्की दिल्याचे पाहायला मिळाले. आता त्यावर आयसीसी कारवाई करण्याची शक्यता आहे. आयसीसीचा नियम काय सांगतो ते जाणून घेऊयात.

नेमका विषय काय?

सामना पूर्ण झाल्यावर वैभव आणि श्रीलंकेचे खेळाडू आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर वैभव सूर्यवंशी रन करू शकला नाही. त्यामुळे भारत पराभूत झाला. त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू जल्लोष करत होते. त्यातील काही जणांनी सुयश शेडगे आणि वैभवच्या दिशेने पाहून काहीतरी भाष्य केले.

SL bowlers were misbehaving with Vaibhav for long Be ready for Vaibhav Sooryavanshi belt treatment next time 👍pic.twitter.com/OzKqtRcqmc — 𝔸🅖︎𝕄 (@AGM9089) June 15, 2026

त्यानंतर वैभव आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडले. वैभवने त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीकडून धक्काबुक्की केले गेली. मात्र तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आले आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस वैभव सूर्यवंशी प्रचंड रागात असल्याचे पाहायला दिसून आले. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

 आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट २.१२ नुसार कोणत्याही खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर यांच्याशी चुकीच्या प्रकारे शारीरिक संपर्क करणे नियमंच भंग समजला जातो. नियमानुसार क्रिकेटमध्ये अनुचित शारीरिक संपर्क करणे प्रतिबंधित आहे. आस केल्यास त्या खेळाडूला किंवा त्या व्यक्तीला दोषी समजले जाऊ शकते. अशावेळी आयसीसी त्याला इशारा किंवा त्याचे पॉईंट्स कमी करणे अथवा दंड लावणे अशी कारवाई करू शकते.

Web Title: Icc chane to take action against vaibhav sooryavnshi fight with sri lanka player tri series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • ICC
  • IND vs SL
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?
1

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

US Vs ICC : ICC ला ट्रम्प यांचा थेट इशारा; ‘नेतान्याहूंना लक्ष्य केल्यास अमेरिका गप्प बसणार नाही.
2

US Vs ICC : ICC ला ट्रम्प यांचा थेट इशारा; ‘नेतान्याहूंना लक्ष्य केल्यास अमेरिका गप्प बसणार नाही.

India vs Sri Lanka: आईशपथ! दौऱ्यापूर्वी अचानक बदलले शेड्युल, आता 3 दिवस होणार Warm Up सामना
3

India vs Sri Lanka: आईशपथ! दौऱ्यापूर्वी अचानक बदलले शेड्युल, आता 3 दिवस होणार Warm Up सामना

India Vs Sri Lanka: 32 वर्ष जुने रिपोर्ट कार्ड, 24 सामने 9 विजय; 12 नव्या भारतीय चेहऱ्यांपुढे मोठे आव्हान
4

India Vs Sri Lanka: 32 वर्ष जुने रिपोर्ट कार्ड, 24 सामने 9 विजय; 12 नव्या भारतीय चेहऱ्यांपुढे मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.