Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले; पाहा अपडेटेड शेड्यूल

BCCI Announce IND vs SL 1st ODI Venue Changed: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. कसे आहे सुधारित वेळापत्रक, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 04:26 PM
IND vs SL 1st ODI Venue Changed

IND vs SL 1st ODI Venue Changed

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या श्रीलंका मालिकेत मोठा बदल
  • पहिल्या वनडेचे ठिकाण बदलले
  • पाहा संपूर्ण मालिकेचे नवे वेळापत्रक
IND vs SL updated Schedule : श्रीलंकेचा संघ डिसेंबर २०२६ मध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या मालिकेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मूळतः दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र, आता हे ठिकाण बदलण्यात आले आहे. दिल्लीतील चाहत्यांना आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पाहता येणार नाही. सुधारित वेळापत्रकानुसार, कुठे खेळवला जाणार आहे, जाणून घेऊयात.

Virat Kohli: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीची एन्ट्री होणार? विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रशिक्षकांनी केला मोठा खुला

भारत-श्रीलंका मालिकेचे नवीन वेळापत्रक

भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रथम एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर टी-२० मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना दिल्लीऐवजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल. हे दोन्ही संघ एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध खेळतील. प्रदूषणाची चिंता आणि प्रस्तावित नूतनीकरणाच्या कामामुळे डीडीसीएने बीसीसीआयला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) एका अधिकाऱ्याने सांगितले की, वाढते प्रदूषण आणि मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे त्यांनी बीसीसीआयला सामना दिल्लीबाहेर हलवण्याचे आवाहन केले होते. आता ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

शेवटची मालिका २०२४ मध्ये खेळली

भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटची एकदिवसीय मालिका ऑगस्ट २०२४ मध्ये खेळली गेली, ज्यात श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. त्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला, तर श्रीलंकेने पुढील दोन सामने जिंकले.

एकदिवसीय मालिका

  • पहिला वनडे सामना: १३ डिसेंबर २०२६- भारत विरुद्ध श्रीलंका (एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम)
  • दुसरा वनडे सामना: १६ डिसेंबर २०२६- भारत विरुद्ध श्रीलंका (एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू)
  • तिसरी वनडे सामनाः १९ डिसेंबर २०२६- भारत विरुद्ध श्रीलंका (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)

टी२० मालिका

  • पहिला टी२० सामना: २२ डिसेंबर, २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (निरंजन शाह स्टेडियम, राजकोट)
  • दुसरी टी२० सामना: २४ डिसेंबर २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (बाराबती स्टेडियम, कटक)
  • तिसरा टी२० सामना: २७ डिसेंबर २०२६ -भारत विरुद्ध श्रीलंका (एमसीए स्टेडियम, पुणे)
IND vs PAK: भारताची विजयी गर्जना! SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला लोळवलं; सुहेल भट्ट ठरला विजयाचा हिरो
💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मालिका कधी सुरू होणार ?

    Ans: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 13 डिसेंबर 2026 रोजी खेळवला जाणार आहे.

  • Que: भारत-श्रीलंका पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण का बदलण्यात आले?

    Ans: दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि अरुण जेटली स्टेडियमवरील प्रस्तावित नूतनीकरणाच्या कामामुळे पहिल्या वनडेचे ठिकाण बदलण्यात आले.

  • Que: भारत-श्रीलंका पहिला वनडे सामना कुठे खेळवला जाणार ?

    Ans: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Web Title: Ind vs sl 2026 updated schedule 1st odi venue changed pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
1

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

Virat Kohli: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीची एन्ट्री होणार? विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रशिक्षकांनी केला मोठा खुला
2

Virat Kohli: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीची एन्ट्री होणार? विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रशिक्षकांनी केला मोठा खुला

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही
3

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree
4

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.