Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्…

24 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप सामना होणार आहे. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे  आणि  केनिया यांनी संयुक्तपणे वर्ल्ड कपचे आयोजन केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 01:01 PM
युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्…
Follow Us
Follow Us:
  • आयसीसीने वर्ल्डकप 2027 साठी जाहीर केली 12 ठिकाणे
  • 24 वर्षांनी होणार दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप 2027 
  • वर्ल्डकप 2027 मध्ये होणार 57 वनडे सामने 
South Africa/ Zimbabwe/ Namibia: आयसीसीने 2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे. ICC पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी 12 अधिकृत ठिकाणांची घोषणा केली आहे. 30 जुलै रोजी झालेल्या एका कार्यक्रमात या ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनी क्रिकेट वर्ल्डकपचे यजमानपद पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेकडे गेले आहे. 2027 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, जिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये आयोजित एका भव्य सोहळ्यात या यजमान शहरांची आणि स्पर्धेच्या ब्रँड लोगोची अधिकृत घोषणा करण्यात आली.

एकूण १२ मैदानांपैकी दक्षिण आफ्रिकेत ८, जिम्बाब्वेमध्ये ३ आणि नामिबियात 1 अशी ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ती ठिकाणे कोणती आहेत त्याबाबत जाणून घेऊयात.

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

दक्षिण आफ्रिका

वांडरर्स स्टेडियम – जोहान्सबर्ग

सुपरस्पोर्ट पार्क – सेंच्युरियन

न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड – केपटाऊन

किंग्समीड क्रिकेट ग्राउंड – डर्बन

सेंट जॉर्जेस पार्क – गेकेबेरा

मंगांग ओव्हल – ब्लोमफॉन्टेन

बोलँड पार्क – पार्ल

बफेलो पार्क

𝐒𝐨𝐮𝐭𝐡 𝐀𝐟𝐫𝐢𝐜𝐚 🇿🇦 𝐙𝐢𝐦𝐛𝐚𝐛𝐰𝐞 🇿🇼 𝐍𝐚𝐦𝐢𝐛𝐢𝐚 🇳🇦 Three nations. One heartbeat. 1️⃣2️⃣ venues. One unforgettable #CWC27 in sight 🏆 For more details and to register your interest for the event ➡️ https://t.co/QLxDyjmGjC pic.twitter.com/1jyOQcjiaN — ICC (@ICC) July 30, 2026

झिम्बाब्वे 

हरारे स्पोर्ट्स क्लब – हरारे

क्विन्स स्पोर्ट्स क्लब – बुलावायो

फाले मोसी-ओ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम

नामिबिया 

नामिबिया क्रिकेट ग्राउंड – विंडहोक

24 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप सामना होणार आहे. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे  आणि  केनिया यांनी संयुक्तपणे वर्ल्ड कपचे आयोजन केले होते. आता २०२७ मध्ये २४ वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. 14 व्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 14 संघ खेळणार असून एकूण 57 सामने खेळवले जाणार आहे.

ICC चा गेमचेंजर निर्णय! 2027 वनडे वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला; ‘सुपर 7’ मुळे प्रत्येक सामना ठरणार निर्णायक

ICC चा गेमचेंजर निर्णय

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेली आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२७ (ICC Mens ODI World Cup 2027) आता नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२७ च्या विश्वचषकाआधी स्पर्धेच्या स्वरूपात अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत १४ संघ सहभागी होतील. परंतु विश्वचषकापर्यंतचा मार्ग आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक असणार आहे.

Web Title: Icc declared 12 stadiums to play world cup 2027 south africa zimbabwe and nambinia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • ICC
  • ICC World Cup
  • South Africa

संबंधित बातम्या

World Cup 2027: 3 देश, 12 स्टेडियम आणि 57 सामने; 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपची योजना, होणार घमासान! नामिबिया रचणार इतिहास
1

World Cup 2027: 3 देश, 12 स्टेडियम आणि 57 सामने; 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपची योजना, होणार घमासान! नामिबिया रचणार इतिहास

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई
2

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.