Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

England Cricket: कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला ऐतिहासिक आणि विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 05:58 PM
WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…
Follow Us
Follow Us:
  • 2027 मध्ये खेळवली जाणार डब्लूटीसी फायनल 
  • अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार 
  • 9 ते 13 जूनदरम्यान ओव्हलमध्ये जाणार सामना 
ICC Declared WTC Final 2027 Venue: आयसीसीने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबत तारीख आणि ठिकाणी जाहीर केले आहे. पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा अंतिम सामना होणार आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडच्या ‘द ओवल’ या प्रसिद्ध मैदानावर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

कधी होणार अंतिम सामना?

तारीख – 9 जून ते 13 जून 2027
विशेष महत्व – कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला ऐतिहासिक आणि विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम सामना खेळण्यासाठी सर्व 9 संघ प्रचंड संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप फायनलमध्ये कोणते दोन संघ खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. तर गतविजेता दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील शर्यतीत आहे. अंतिम फेरीची चुरस वाढली आहे. त्यामुळे पुढे होणाऱ्या कसोटी मालिकांचे महत्व वाढले आहे.

 

The countdown is on 👀 The venue and dates for the #WTC27 Final have been locked in 🏏https://t.co/Ee62S7i8uA — ICC (@ICC) July 23, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर झाली आहे. या स्पर्धेत भारतीय कसोटी संघाचा प्रवास अत्यंत चुरशीचा असणार आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील सर्व कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सध्याच्या कामगिरीनुसार, भारताचा पीसीटी 48.15 इतका आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागणार आहेत.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Icc declared wtc final 9 to 13 june 2027 england oval cricket stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • England
  • ICC
  • World Test Championship
  • WTC 2027

संबंधित बातम्या

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
1

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा
2

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
3

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.