IND Vs SL: श्रीलंकेच्या संघाने सध्या तब्बल 181 रन्सची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या अद्याप 2 विकेट्स बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी मिळणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
IND vs SL 2nd Test Match Draw: आज भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा अंतिम दिवस आहे. या काळात पावसाचीही शक्यता आहे. सामना अनिर्णित राहिल्यास WTC गुणतालिकेवर काय परिणाम…
Ind vs SL: लाहिरू उदारा केवळ 3 रन्स करून आउट झाला. तर कामिल मिश्राला ३२ रन्सची खेळी केली. पासिनदू सूर्यबंदराने लढा देण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. त्याने शानदार 92 रन्सची खेळी…
IND Vs SL: 503 रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला. लाहिरू उदारा शून्यावर आउट झाला. तर कामिल मिशाराने 19 रन्स केल्या. तर प्रभात जयसूर्याने केवळ 2 रन्स केल्या. पासिनदू…
IND Vs SL: सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स टेबल पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी बांग्लादेशचा संघ आहे.
Shubman Gill First Captain to Complete 1000 runs in WTC: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलने एक मोठा टप्पा गाठला. गिलने जागतिक कसोटी संघ २०२५-२७…
Mitchell Starc becomes highest wicket taker in WTC: मिचेल स्टार्कने बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अवघ्या २२ चेंडूंमध्ये पाच विकेट्स घेत इतिहास रचला. तो आता डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
दुसरीकडे, दुखापतींनी त्रस्त असलेला श्रीलंकेचा तरुण संघ कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, फॉर्मात असलेला भारतीय संघ कोलंबो कसोटीतही वर्चस्व गाजवून मालिका विजय साजरा करेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला…
भारतीय संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले तर भारताचा पीसीटी ६२.९६ इतका होऊ शकतो. उर्वरित पैकी आणखी एखादा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचणार आहे.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक आणि अचूक गोलंदाजी केल्याचे दुसऱ्या डावात पहायला मिळाले. असिथा फर्नांडोने एकूण ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर प्रभाथ जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. लाहिरू कुमाराने २ विकेट्स पटकावल्या.
WTC Points Table update after Bangladesh beat Australia: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मायदेशात बांग्लादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यामुळे आता त्यांचे…
shubman gill 3000 runs wtc ind vs sl: १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी आहे. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये तो अशी…
Ind vs Aus 5 Test Match series 2027 schedule: कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. कधी, कुठे आणि केव्हा होणार हे सामने , जाणून घेऊयात.
WTC Final: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत ०-२ ने पराभव झाल्यामुळे, ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा भारताचा मार्ग अधिकच कठीण
Pakistan Beat West Indies WTC points table India position: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ८ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणकतालिकेतही मोठा उलटफेर झाला आहे.
15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी 7 ऑगस्ट पासून सराव सामना सुरू होणार आहे. या सामन्यात साई सुदर्शन खेळतो की नाही त्यावर त्याचे सिरिजमधले स्थान स्पष्ट…
2 ते 6 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर 19 ऑगस्टपासून पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध देखील टेस्ट सिरिज खेळणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पाकिस्तानची स्थिती वाईट झाली आहे. पाकिस्तानने बाहेरील देशांमध्ये कसोटी खेळताना सलग 8 वा सामना गमावला आहे.