Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Shubhman Gill: भारतीय कर्णधार शुभमन गिलला ताज्या क्रमवारीत दोन स्थानांचा फटका बसला आहे. तो सध्या नवव्या स्थानावर घसरला आहे. तर रुषभ पंत हा 713 पॉईंट्ससह 7 व्या स्थानावर कायम राहिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 03:11 PM
ICC Rankings

ICC Rankings

Follow Us
Follow Us:
  • आयसीसी क्रमवारीत शुभमन गिल अन् जो रूटला धक्का
  • इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक पहिल्या स्थानावर 
  • आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी उलटफेर 
ICC Rankings/Shubhman Gill: आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने टेस्ट क्रिकेटमधील नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात मोठे फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे. ताज्या क्रमवारीत अनेक दिग्गज फलंदाजांच्या स्थानांमध्ये घसरण झाली आहे, तर काहींना याचा फायदा झाला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट आणि भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल या दोघांनाही या आठवड्यात क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे.

आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा फलंदाज जो रूटला क्रमवारीत नुकसान झाले आहे. जो रूटने लॉर्डस टेस्टमध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याचे पॉईंट्स कमी झाले आहेत. त्याने आपले पहिले स्थान गमावले आहे. तसेच कर्णधार शुभमन गिलच्या स्थानामध्ये देखील बदल झाला आहे.

तर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने आपले पहिले स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला देखील फायदा झाला आहे. स्मिथ आता थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आघाडी मिळवली आहे. हॅरी ब्रूक जगातील क्रमांक 1 चा कसोटी फलंदाज बनला आहे.

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

सध्या पाकिस्तान संघाचा वाईट काळ सुरू आहे. इंग्लंडने पाकिस्तानला 2 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. पाकिस्तानचा  कसोटी क्रिकेटचा कर्णधार बाबर आझम सध्या निराशाजनक कामगिरी करत आहे. त्याचा सध्या खराब फॉर्म सुरू आहे. त्यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत देखील फटका बसला आहे. तो पुन्हा एकदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या टॉप 10 च्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. इंग्लंडच्या संघाने 2-0 ने सिरिज सुरू आहे. अद्याप एक सामना होणे बाकी आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिलला ताज्या क्रमवारीत दोन स्थानांचा फटका बसला आहे. तो सध्या नवव्या स्थानावर घसरला आहे. तर रुषभ पंत हा 713 पॉईंट्ससह 7 व्या स्थानावर कायम राहिला आहे.

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

महत्वाचे

ऋषभ पंत: ७ वे स्थान
शुभमन गिल – 9 वे स्थान
बाबर आझम – 15 वे स्थान
सौद शकिल – 18 वे स्थान

Web Title: Icc share shubhman gill babar azam 15 ranking in test cricket harry brook and joe root

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Babar Azam
  • ICC Rankings
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी
1

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड
2

ENG Vs PAK: हे तर क्रिकेटमध्ये पण भिकारीच! इंग्लंडविरुद्ध पराभव अन् पाकच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
3

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार
4

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.