Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई

Gurnoor Brar: गुरनूर ब्रारने अप्रतिम गोलंदाजी करत सेट फलंदाज टिम सीफर्टला बाद करण्यात यश मिळवले. विकेट मिळाल्याच्या आनंदात ब्रारचे नियंत्रण सुटले आणि त्याने अत्यंत आक्रमक असे सेलिब्रेशन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 06:15 PM
नुकतीच झाली भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 

नुकतीच झाली भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 

Follow Us
Follow Us:
  • आयसीसीची गूरनूर ब्रारवर मोठी कारवाई 
  • टीम सीफर्टच्या विकेटनंतर जल्लोष करणे महागात 
  • नुकतीच झाली भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 
Gurnoor Brar: नुकतीच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सिरीज पार पडली. ही सिरीज भारताने 3-1 ने जिंकली आहे. दरम्यान या सिरीजमध्ये भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि शानदार मारा करत भारताचा विजय सुकर केला. मात्र आता आयसीसीने भारतीय गोलंदाज गूरनूर ब्रारवर मोठी कारवाई केली आहे. मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या वनडे सामन्यात किवी संघाचा सलामीवीर टिम सीफर्टला आउट केल्यावर आक्रमकपणे जल्लोष करणे ब्रारला चांगलेच महागात पडले आहे.

गूरनूर ब्रारच्या या कृतींची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ब्रारवर आयसीसीने कारवाई केली आहे. तसेच त्याच्या अकाऊंटमध्ये एक डिमेरिट पॉईंट देखील जोडण्यात आला आहे. त्यामुळे गूरनूर ब्रारवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. गूरनूर ब्रारच्या खात्यात जोडला गेलेल्या हा दुसरा डिमेरिट पॉईंट आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा अशी कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या चूका टाळण्यासाठी आणि मैदानावर योग्य आचारसंहिता पाळण्यासाठी आयसीसीने युवा खेळाडूंना कडक इशारा दिला असून, गुरनूर ब्रारसाठी हा एक मोठा धडा मानला जात आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका रोमांचक सामन्यानंतर भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज गूरनूर ब्रारच्या अडचणीत वाढ झाली आहे. किवी संघाचा स्फोटक सलामीवीर टिम सीफर्टला आउट केल्यावर आक्रमक सेलिब्रेशनमुळे गुरनूर बराड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नेमकी घटना कशी घडली?

न्यूझीलंडच्या डावातील १२ वोइ ओव्हर संपल्यानंतर ही संपूर्ण घटना घडली. गुरनूर ब्रारने अप्रतिम गोलंदाजी करत सेट फलंदाज टिम सीफर्टला बाद करण्यात यश मिळवले. विकेट मिळाल्याच्या आनंदात ब्रारचे नियंत्रण सुटले आणि त्याने अत्यंत आक्रमक असे सेलिब्रेशन केले. जे आयसीसीच्या नियमांच्या बाहेरचे कृत्य होते. या प्रकरणी आयसीसीने ब्रारवर आचारसंहितेच्या अनुच्छेद २.५ अंतर्गत दोषी धरून कारवाई केली आहे.

Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी गारद! Zaheer Khanचा २३ वर्षांचा रेकॉर्ड एका स्पेलमध्ये उद्ध्वस्त

क्रिकेटच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूवर दोन वर्षांमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त काळवधीत चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट्स जमा झाले, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्याच्यावर बंदी देकगीळ घातली जाऊ शकते. त्यामुळे ब्रारला मैदानात अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयसीसीने भारतीय गोलंदाज गूरनूर ब्रारवर कारवाई का केली?

    Ans: न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सीफर्टला बाद केल्यानंतर गूरनूर ब्रारने आक्रमकपणे जल्लोष केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

  • Que: आयसीसीने गूरनूर ब्रारच्या खात्यात किती डिमेरिट पॉईंट जोडले आहेत?

    Ans: आयसीसीने गूरनूर ब्रारच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला आहे. गेल्या दोन वर्षांत त्याच्यावर दुसऱ्यांदा अशी कारवाई झाली आहे.

Web Title: Icc take action against goornoor tim seifert wickets ind vs nz tb brar team sefirt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Gurnoor Brar
  • ICC
  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…
1

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…

India Record: 58 वर्षात 25 कसोटी सामने अन् केवळ 5 मध्ये यश, न्यूझीलंडमध्ये भयानक आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड
2

India Record: 58 वर्षात 25 कसोटी सामने अन् केवळ 5 मध्ये यश, न्यूझीलंडमध्ये भयानक आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड

IND vs NZ: शुभमनने केलं चित्र स्पष्ट! कसोटीच्या पहिल्या सामन्यात बुमराह-आकाशदीप खेळणार, सुदर्शन-सिराज OUT
3

IND vs NZ: शुभमनने केलं चित्र स्पष्ट! कसोटीच्या पहिल्या सामन्यात बुमराह-आकाशदीप खेळणार, सुदर्शन-सिराज OUT

क्रिकेटविश्वात खळबळ! Gautam Gambhir चा रोहित अन् विराटला टोमणा? ‘बॉलर्सच सामना जिंकवून….’
4

क्रिकेटविश्वात खळबळ! Gautam Gambhir चा रोहित अन् विराटला टोमणा? ‘बॉलर्सच सामना जिंकवून….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.