Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC ODI Rankings : भारताच्या रनमशिन विराटला झटका! कोहलीला मागे सारत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ODI मध्ये अव्वलस्थानी 

आयसीसीकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या एकदिवसीय रँकिंग मध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. कोहलीला मागे टाकत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल अव्वलस्थानी पोहचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 21, 2026 | 04:50 PM
ICC ODI Rankings: A setback for India's run-machine Virat Kohli! New Zealand's Daryl Mitchell surpasses Kohli to reach the top spot in the ODI rankings.

ICC ODI Rankings: A setback for India's run-machine Virat Kohli! New Zealand's Daryl Mitchell surpasses Kohli to reach the top spot in the ODI rankings.

Follow Us
Close
Follow Us:

ICC ODI Rankings : आयसीसीकडून बुधवारी ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या रंकिंगमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली आता पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून  न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एकदिवसीय रँकिंगमध्ये डॅरिल मिशेल पहिल्यांदाच अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे.

हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : ‘वर्ल्डकपपूर्वी भारतामध्ये खेळणे….’ न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने व्यक्त केल्या भावना

डॅरिल मिशेलने अलिकडच भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शानदार प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  या प्रभावी कामगिरीमुळे  त्याने आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये लक्षणीय उडी मारली. मिशेल ८४५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी घसरला आहे. विराट कोहली सध्या ७९५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

रोहित शर्माला देखील या रँकिंगमध्ये नुकसान सहन करावे लागले.  रोहित शर्माची रँकिंग आता वनडे रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. रोहित शर्माची न्यूझीलंडविरुद्धची समाधानकारक नव्हती त्याचा फटका त्याला रँकिंगमध्ये बसला आणि तो चौथ्या स्थानावर घसरला. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टॉप १० मध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे, तर श्रेयस अय्यर ११ व्या स्थानावर विराजमान आहे. श्रेयस अय्यरची मालिका देखील चांगली गेली नाही. ज्यामुळे त्याला एका स्थानाने मागे यावे लागले.

मिशेल ठरला माळेकचा हीरो

डॅरिल मिशेलने भारतात भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३५२ धावा फटकावल्या.  त्याने तीन सामन्यांमध्ये दोन शतके लगावली आहेत तर एक अर्धशतक लगावले आहे. मिशेलच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात एकदिवसीय मालिका जिंकली आणि न्यूझीलँडने ही मालिका  २-१ अशी जिंकली. उत्कृष्ट कामगिरीसाठी डॅरिल मिशेलला मालिकावीराच्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : Australian Open 2026 : तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा सिन्नर चौथा खेळाडू बनणार; मॅडिसन कीजनेचा झाला संघर्षपूर्ण विजय

विराट कोहलीची कामगिरी

विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील  शानदार कामगिरी बजावली. तो धावांच्या बाबतीत मालिकेत डॅरिल मिशेलच्या  मागे दुसऱ्या स्थानावर राहिला,  कोहलीने तीन सामन्यांमध्ये २४० धावा केल्या, ज्याची सर्वोच्च धावसंख्या १२४ राहिली  आहे. त्याने ८०.०० च्या सरासरीने आणि १०५.२६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

Web Title: In the icc odi rankings new zealands daryl mitchell has overtaken virat kohli to claim the top spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • ICC ODI Ranking
  • virat kohali

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल
1

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral
2

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 
3

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 
4

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.