भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुलाखतीमध्ये त्यांनी यावर त्याचे मत मांडले आहे.
सामन्यादरम्यान अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेलमध्ये जोरदार वाद झाला असला तरी, सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागितली, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
बुधवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना गेल्या हंगामातील उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेशी होईल. मिशेल म्हणाला, ब्लॅक कॅप्सना मैदानावर आणि मैदानाबाहेर कसे खेळायचे याबद्दल पूर्ण स्पष्टता आहे.
आयसीसीकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या एकदिवसीय रँकिंग मध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. कोहलीला मागे टाकत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल अव्वलस्थानी पोहचला आहे.
डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-१ चा मुकुट हिसकावून घेईल की नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत डॅरिल मिशेलने शानदार कामगिरी केल्यामुळे असे…
न्यूझीलंडचा एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला. डॅरिल मिशेल, ज्याने तिसऱ्या सामन्यातही शानदार शतक झळकावले. मिशेलने टीम इंडियाला किती त्रास दिला हे विराट कोहलीच्या कृतीतून स्पष्ट होते.