Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs NZ A: कोण आहे यश राठोड? नागपूरचा मुलगा न्यूझीलंडमध्ये चमकला, रणजीमध्येही केली होती कमाल

IND A vs NZ A: न्यूझीलंड अ विरूद्ध भारत अ च्या संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वालशिवाय यश राठोडने शतक ठोकले. यशने १२२ चेंडून १०० धावा केल्या. कोण आहे यश राठोड?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 03, 2026 | 11:03 AM
न्यूझीलंडमध्ये चमकलेला यश राठोड नक्की कोण आहे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

न्यूझीलंडमध्ये चमकलेला यश राठोड नक्की कोण आहे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंड अ विरूद्ध यश राठोडने ठोकले शतक 
  • कोण आहे यश राठोड
  • रणजी क्रिकेटमध्येही केली होती कमाल
IND A vs NZ A: भारत अ विरूद्ध न्यूझीलंड अ हा दुसरा अनधिकृत कसोटी सामना क्राइस्टचर्च इथे खेळविण्यात आला. या दोन्ही सामन्यामध्ये भारत अ संघाचा खेळाडू यश राठोडने चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात केवळ ११३ धावांमध्येच संघाचा डावा गडगडला होता. पण त्यातही यशने ४४ धावांची भागीदारी केली होती. त्याच्यामुळे संघ १०० धावांचा टप्पाही पार करू शकला होता. आणि दुसऱ्या डावात ६६ धावा करत त्याने पुन्हा लक्ष वेधून घेतले. 

आता दुसऱ्या सामन्यात यश राठोडने थेट शतक ठोकून सर्वांच्या तोंडी आपले नाव आणले आहे. १२२ चेंडूमध्ये १०० धावा करत तो नाबाद राहिला. यश हा एकमेव अनकॅप्ड खेळाडू आहे, ज्याने भारत अ संघासाठी दोन्ही सामने खेळले आहेत आणि त्यात तो यशस्वीदेखील ठरला आहे. 

IND A vs NZ A: खेळी अखेर ‘यशस्वी’, जायस्वालने ठोकल्या 155 धावा, जुरेल-राठोडचेही शतक; सामना मात्र अनिर्णित

शतकी खेळी खेळणारा यश राठोड नक्की कोण आहे?

Yash Rathod is having a good time on India A tour , He made a brilliant hundred today, His scores on Nz your are 13 & 100*, 44* & 66 https://t.co/wj9a93GLqM — Aj Bal Sports (@AjBalSports) November 3, 2026

यश राठोड हा डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज आहे. तो विदर्भ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. या २६ वर्षीय खेळाडूचा जन्म १६ मे २००० रोजी नागपूर येथे झाला. भारताची प्रमुख देशांतर्गत १९ वर्षांखालील स्पर्धा असलेल्या २०१७-१८ च्या कूचबिहार ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ९४.५ च्या प्रभावी सरासरीने ९४५ धावा केल्या. तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता.

रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक धावा 

यश राठोडने २०२३ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. २०२४-२५ या वर्षात रणजी ट्रॉफीत यशने सर्वाधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. त्याने १८ सामन्यात ९६० धावा केल्या. या दरम्यान ५ शतक आणि ३ अर्धशतक त्याने लावले आहे. त्याच्या संघाने स्पर्धेचे शीर्षकही त्यावेळी मिळवले आणि जिंकण्याचा मान मिळवला होता. 

दरम्यान मागच्या रणजी हंगामात ६ सामन्यात यशने १०७ च्या सरासरीने ६४५ धावा काढल्या होत्या. या दरम्यान ३ शतक आणि ३ अर्धशतक त्याने आपल्या नावावर केले आहे. आतापर्यंत त्याने ३३ प्रथम श्रेणी सामन्यात ६० च्या सरासरीने ३००४ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. 

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

यश राठोडचा करिअर रेकॉर्ड 

फॉर्मेट सामना डाव धावा हायइस्ट सरासरी स्ट्राइक रेट शतक अर्धशतक
प्रथम श्रेणी 34 57 3117 194 61.11 61.51 12 14
लिस्ट ए 34 30 1107 138* 44.28 90 3 5
टी20 5 5 94 36 18.8 110.58 0 0

न्यूझीलंडला जाण्यापूर्वी आणि भारत अ संघातून खेळण्यापूर्वी यशने रणजी ट्रॉफीमध्ये पुडुचेरीविरूद्ध १३४ धावांची खेळी खेळली. लिस्ट ए करिअरबाबत सांगायचे झाले तर यशने ३४ सामन्यात ४४ च्या सरासराने आणि ९० च्या स्टाईक रेटने ११०७ धावा केल्या आहेत. यामध्येही त्याच्या नावे ३ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र टी२० मध्ये त्याचा रेकॉर्ड इतका चांगला नाही. ५ सामन्यात १११ च्या स्ट्राईक रेटने त्याने केवळ ९४ धावा केल्या आहेत. 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहे यश राठोड?

    Ans: यश राठोड एक भारतीय क्रिकेटर असून तो विदर्भ टीमकडून खेळतो

  • Que: यशचा जन्म कधी झाला आहे?

    Ans: यशचा जन्म १६ मे, २००० रोजी झाला आहे

  • Que: यश राठोड कशी फलंदाजी करतो

    Ans: यश राठोड हा डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज आहे

Web Title: Ind a vs nz a who is yash rathod hit century in 2nd unofficial test against new zealand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • IND A vs NZ A
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND A vs NZ A: खेळी अखेर ‘यशस्वी’, जायस्वालने ठोकल्या 155 धावा, जुरेल-राठोडचेही शतक; सामना मात्र अनिर्णित
1

IND A vs NZ A: खेळी अखेर ‘यशस्वी’, जायस्वालने ठोकल्या 155 धावा, जुरेल-राठोडचेही शतक; सामना मात्र अनिर्णित

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर
2

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
3

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11
4

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.