Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs AFG 2nd T20 Match Schedule: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामन्यात भारताने विजय मिळवला. आता, मालिकेतील, दुसरा सामना कधी आणि कुठे रंगणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 05:02 PM
IND vs AFG 2nd T20 Match Schedule

IND vs AFG 2nd T20 Match Schedule

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
  • भारत-अफगाणिस्तानचा दुसरा सामना कधी?
  • नोट करा संपूर्ण शेड्यूल
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी२० सामना १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत खेळला गेला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. आता, दुसरा टी२० सामना जिंकून भारतीय संघ हा मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल, तर अफगाणिस्तान मालिका १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे, दुसरा टी२० सामना रोमांचक ठरू शकतो. दुसरा सामना कधी, कुठे आणि रंगणार, जाणून घेऊयात.

चार सेट्सचा थरार अन् Alexander zverev चा विजय! बेन शेल्टनला नमवत पहिल्यांदाच पटकावला US Open 2026 चा ताज

भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा सामना केव्हा आणि कुठे

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. आता त्यांनी भक्कम आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तिसरा आणि अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला होता आणि उर्वरित दोन सामनेही तिथेच खेळले जातील.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची सुरुवात मूळतः सायंकाळी ७:०० वाजता होणार होती. परंतु, आता ही वेळ बदलून सायंकाळी ७:३० करण्यात आली आहे. पहिल्या टी२० सामन्याप्रमाणेच, मालिकेतील दुसरा सामनाही संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी ७:०० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

कुठे आणि कसे पाहू शकता?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवरही हा सामना थेट ऑनलाइन पाहू शकतात.

अझमतुल्लाह उमरझाईची अफगाणिस्तानसाठी महत्त्वपूर्ण खेळी

पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ १५६ धावा केल्या. केवळ अझमतुल्ला उमरझाईलाच ४४ चेंडूंमध्ये शानदार ६४ धावा करून अर्धशतक झळकावता आले. इतर कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी करता आली नाही. अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेतले, तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

अभिषेक शर्मा आणि इशान किशननी शानदार फलंदाजी

भारतीय संघाने केवळ तीन विकेट्स गमावून १३.४ षटकांत लक्ष्य गाठले. संजू सॅमसन केवळ दहा धावांवर बाद झाला असला तरी, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. अभिषेकने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. इशान किशनने ३३ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. आता भारतीय संघाला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

Web Title: Ind vs afg 2nd t20 match schedule date time venue live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
1

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
2

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
3

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
4

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.