Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड

IND vs AFG T20 Head To Head Records: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून दिल्ली स्टेडियमवर खेळवली जाईल. या दोन्ही संघाचा कसा आहे, हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 04:45 PM
IND vs AFG T20 Head To Head Records

IND vs AFG T20 Head To Head Records

Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान
  • ९ सामन्यांत कोण ठरले वरचढ?
  • हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू रंगणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. या मालिकेचे अफगाणिस्तान यजमानपद भूषवणार आहे. २०२६ चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मायदेशात आपली पहिली टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. आतापर्यंत अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या तीन टी२० आंतरराष्ट्रीय मालिकांपैकी भारतीय संघाने केवळ एकच मालिका जिंकली आहे, त्यामुळे ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा आतापर्यंत एकही पराभव झालेला नाही. कसा आहे, दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घेऊयात.

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?

भारत-अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध आठ सामने जिंकले असून, एक सामना रद्द झाला आहे. कर्णधार म्हणून मालिकेतील सर्व सामने जिंकण्याचे सर्वात मोठे आव्हान श्रेयस अय्यरप समोर असणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षांत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली असून, अगदी बलाढ्य संघांनाही पराभूत केले आहे. त्यामुळे, ही मालिका भारतीय संघासाठी देखील आव्हानात्मक असेल.

टीम इंडियाने अफगाणिस्तानचा तीन वेळा केला पराभव

भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, तिन्हीही जिंकले आहेत. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात खेळलेला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२४ च्या सुरुवातीला बंगळूरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता, जो बरोबरीत सुटला आणि दोन सुपर ओव्हरनंतर जिंकला गेला.

अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यश ठाकुर.

भारताविरुद्ध अफगाणिस्तान संघ : इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोती, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदझई, नवीन उल हक.

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

Web Title: Ind vs afg t20 head to head record india vs afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Record
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?
1

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?
2

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?
3

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार
4

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.