Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाला अजूनही पराभवाचा धोका; दुसऱ्या डावातही घसरली फलंदाजी; ॲडलेडवर पुन्हा दिसला कांगारूंचा कहर

IND VS AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. टीम इंडियाने फलंदाजीत फ्लॉप शो दाखवला आणि दुसऱ्या डावात 5 विकेट गमावल्या.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 07, 2024 | 05:51 PM
India WTC Final Qualification Scenario If The Sydney Test is Drawn and India Loses The Series will Team India be able to Reach The WTC Final read in Detail

India WTC Final Qualification Scenario If The Sydney Test is Drawn and India Loses The Series will Team India be able to Reach The WTC Final read in Detail

Follow Us
Close
Follow Us:

IND VS AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. टीम इंडियाने फलंदाजीत फ्लॉप शो दाखवला आणि दुसऱ्या डावात 5 विकेट गमावल्या. ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, भारताने दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सध्या ऋषभ पंत २८ धावा आणि कर्णधार नितीश कुमार रेड्डी १५ धावांसह खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पॅट कमिन्स आणि स्कोर बोलँडने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत, तर मिचेल स्टार्कनेही एक विकेट घेतली आहे.

दुसऱ्या डावातही कांगारूंचा कहर

#TeamIndia continue to fight at the #PinkBallTest! 🤜🏻🤛🏻

With #RishabhPant & #NitishReddy still at the crease, will 🇮🇳 mount a fighting comeback on Day 3? 🤔#AUSvINDOnStar 2nd Test 👉 Day 3 | SUN, 8th DEC, 8.30 AM | #AUSvIND | #ToughestRivalry pic.twitter.com/rqMmqtpSi2

— Star Sports (@StarSportsIndia) December 7, 2024

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. मार्नस लॅबुशेनने 64 धावांचे अर्धशतक झळकावले, पण ट्रेव्हिस हेड चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने 140 धावा केल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते.

भारत पराभवापासून ५ विकेट दूर
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. राहुल अवघ्या 7 धावा करून बाद झाला आणि त्याच्याशिवाय विराट कोहली केवळ 11 धावा करू शकला. जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी अनुक्रमे २४ आणि २८ धावा केल्या. त्याला सुरुवात झाली, पण मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. कॅप्टन रोहित शर्मा क्रीजवर आल्यापासून संघर्ष करताना दिसला, त्याला पॅट कमिन्सने 6 धावांवर क्लीन बोल्ड केले. आता भारत पराभवापासून फक्त 5 विकेट दूर आहे.

ऋषभ पंतकडून आशा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत वेळोवेळी टीम इंडियाचा तारणहार ठरत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंतने 28 धावा केल्या असून तो सध्या 112 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डी यानेही 14 चेंडूत 15 धावा केल्या आहेत. दोघांनी वेगवान फटके मारण्याचा प्रयत्न केला. डावाचा पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला किमान 29 धावा कराव्या लागतील.

सिराज आणि ट्रॅविस हेड आले समोरासमोर, हे होते कारण
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८२ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने चौकार मारला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर हेडला धावा करता आल्या नाहीत. सिराजच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हेडने षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर सिराजने त्याला त्रिफळाचित केले.  आता षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने फलंदाजाला क्लिन बोल्ड केले असेल तर त्याची आक्रमकता तुम्ही आम्ही समजू शकतो. खेळ म्हटल्यावर हे असे होणारच, असेच एक दृश्य ॲडलेडमध्ये पाहायला मिळाले, जिथे दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहून आक्रमकता व्यक्त करताना दिसले.
ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीनेही तापमान चांगलेच तापले
सिराजची ट्रॅव्हिस हेडविरुद्धची आक्रमकताही त्याच्या शतकाशी संबंधित होती. हेडचे भारतावरील प्रेम जगभर क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. आणि ॲडलेडमध्येही तो टीम इंडियासोबत हीच प्रेमकथा पुढे नेताना दिसला. ॲडलेड कसोटीत त्याने 141 चेंडूत 140 धावा केल्या, ज्यात 17 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. भारताविरुद्धच्या शेवटच्या 6 डावांमधील हे त्याचे दुसरे शतक आणि चौथे अर्धशतक प्लस स्कोअर आहे.

Web Title: Ind vs aus 2nd test team india in danger zone of defeat australian wreaked havoc on adelaide oval indian batting flopped in second innings too

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 05:47 PM

Topics:  

  • Australia
  • Border-Gavaskar trophy
  • IND vs AUS 2nd Test
  • Jaspreet Bumrah
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
2

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
3

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
4

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.