Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS :’फलंदाजीची शैली बदल, नाही तर…’ इरफान पठाणचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला सल्ला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पांच सामन्यांच्या टी २० मालिकेमध्ये अभिषेक शर्माची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या दरम्यान भारताचा माझी क्रिकेटपटू इरफान पठाणने अभिषेक शर्माला एक सल्ला दिला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 09, 2025 | 03:00 PM
IND VS AUS: 'Change your batting style, otherwise...' Irfan Pathan's advice to explosive batsman Abhishek Sharma

IND VS AUS: 'Change your batting style, otherwise...' Irfan Pathan's advice to explosive batsman Abhishek Sharma

Follow Us
Close
Follow Us:

Irfan Pathan’s advice to batsman Abhishek Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पांच सामन्यांची टी २०  मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने २-१  असा विजय मिळवला. या मालिकेत भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक  शर्माने शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने तरुण फलंदाज अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीचे कौतुक करत त्याला महत्त्वपूर्ण सल्ला देखील दिला आहे.

हेही वाचा : एका दिवसात तीन पराभव! हाँगकाँग सिक्सेसमधून भारताचे आव्हान संपुष्टात! ऑस्ट्रेलियासह पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक

इरफान पठाण नेमकं काय म्हणाला?

इरफान पठाण म्हणाला की अभिषेक शर्माचा आक्रमक दृष्टिकोन हा भारतीय संघासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याला कधी आणि कोणत्या गोलंदाजाविरुद्ध जोखीम घ्यावी हे मात्र शिकण्याची आवश्यकता आहे. पठाणच्या मते, जर अभिषेक शर्माने रणनीतीशिवाय प्रत्येक चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर विरोधी संघ लवकरच त्याचा खेळ समजून घेतील आणि त्याला बाद कसे करायचे याचा मार्ग शोधतील.

इरफान पठाण पुढे म्हणाला की, “अभिषेक निर्भय क्रिकेट खेळतो, ही बाब खूप चांगली आहे. परंतु जर तो प्रत्येक गोलंदाजावर त्याच प्रकारे हल्ला करतो तर ते त्याच्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. त्याला कोणत्या षटकात आणि कोणत्या चेंडूवर हल्ला करायचा हे शिकण्याची आवश्यकता असून  आक्रमकता महत्त्वाची आहे, परंतु त्यामागील रणनीती देखील तितकीच महत्त्वाची आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेत अभिषेक शर्माने त्याच्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर  त्याला मालिकावीर म्हणून देखील निवडण्यात आले. अभिषेकने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आणि सलामीवीर शुभमन गिलसह अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सुरुवात देखील करून दिली.

तांत्रिक सुधारणांचा दिला सल्ला

इरफान पठाणने असे देखील कबूल केले की, अभिषेक शर्माच्या खेळात काही तांत्रिक सुधारणा करण्याची आवश्यक आहेत, तेही विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही ५०० पेक्षा जास्त चेंडूंमध्ये १००० धावा करता तेव्हा तुमच्यावरील दबाव वाढतो, अपेक्षा वाढतात. आता, विरोधी संघ त्यांच्यासाठी रणनीती आखण्यासाठी त्याचे व्हिडिओ पाहतील. म्हणून, त्यांना त्यांचा खेळ समायोजित करावा लागेल आणि अनावश्यक जोखीम टाळण्याचे शिकावे लागणार आहे.”

हेही वाचा : हरमनप्रीत कौर ‘लेस्बियन’ असण्याचा दावा! सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने उडवली खळबळ; नेमकं प्रकरण काय?

इरफान पठाणने शेवटी असे देखील म्हटले की “अभिषेक शर्माला परिस्थितीनुसार गीअर्स बदलता यायला हवे. म्हणजेच त्याच्या खेळाच्या गतीवर नियंत्रण ठेवता यायला  पाहिजे. जर अभिषेकने या दिशेने काम करत राहिला तर तो भविष्यात भारताच्या सर्वात यशस्वी टी-२० फलंदाजांपैकी एक बनण्याची शक्यता आहे.”

Web Title: Ind vs aus irfan pathan advises explosive batsman abhishek sharma to change batting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS AUS
  • irfan pathan

संबंधित बातम्या

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर
1

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर

IND vs AUS : अभिषेक-वरुणला नाही तर वॉशिंग्टन सुंदरला मिळाला हा मोठा पुरस्कार, जिंकले ड्रेसिंग रूमचेही मन
2

IND vs AUS : अभिषेक-वरुणला नाही तर वॉशिंग्टन सुंदरला मिळाला हा मोठा पुरस्कार, जिंकले ड्रेसिंग रूमचेही मन

India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral
3

India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral

IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न
4

IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.