Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind Vs Ban Live Scorecard: शुभमनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताचा शानदार विजय; बांग्लादेशचा 6 विकेट्सनी पराभव

India vs Bangladesh ICC Champion Trophy Match 2025 Live Scorecard : चॅम्पियन ट्रॉफीचा दुसरा सामना भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्हाला नवराष्ट्र डिजिटलवर वेळोवेळी मिळतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2025 | 11:37 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Ind Vs Ban Live Scoreboard Champion Trophy 2025 : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २० फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार २.३० मिनिटांनी सामना सुरु होणार आहे. २ वाजता या सामन्याचे नाणेफेक होणार आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर बांग्लादेशचा संघ नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाचा चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा पहिला सामना असणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले आहे. या सामान्यचे लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत.

The wait is over! 🏆#TeamIndia’s quest for white ball domination begins today in #CT2025! Are you ready to cheer for the Men in Blue? 💙🤩🔥😍👍🏻🇮🇳 📺📱Start Watching FREE on JioHotstar!#ChampionsTrophyOnJioStar 👉 #INDvBAN, THU 20 FEB, 1:30 PM on Star Sports 1, & Sports 1… pic.twitter.com/3ZmJueRKRl — Star Sports (@StarSportsIndia) February 20, 2025
The liveblog has ended.
  • 20 Feb 2025 09:52 PM (IST)

    20 Feb 2025 09:52 PM (IST)

    भारताचा बांग्लादेशवर 6 विकेट्सने शानदार विजय

    चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सुरुवात केली आहे. भारताने बांग्लादेशचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.

  • 20 Feb 2025 09:47 PM (IST)

    20 Feb 2025 09:47 PM (IST)

    शुभमन गिलने बांग्लादेशविरुद्ध शतकी खेळी केली आहे

  • 20 Feb 2025 09:22 PM (IST)

    20 Feb 2025 09:22 PM (IST)

    भारताने पूर्ण केला 200 धावांचा टप्पा

  • 20 Feb 2025 08:55 PM (IST)

    20 Feb 2025 08:55 PM (IST)

    जाकिरने के. एल. राहुलचा कॅच सोडला

  • 20 Feb 2025 08:42 PM (IST)

    20 Feb 2025 08:42 PM (IST)

    अक्षर पटेल केवळ 8 धावा करून बाद

  • 20 Feb 2025 08:32 PM (IST)

    20 Feb 2025 08:32 PM (IST)

    फलंदाज श्रेयस अय्यर बाद

  • 20 Feb 2025 08:20 PM (IST)

    20 Feb 2025 08:20 PM (IST)

    उपकर्णधार शुभमन गिलने लगावले अर्धशतक

    भारताची धावसंख्या 122 इतकी झाली आहे. 2 गाडी बाद झाले आहेत.

  • 20 Feb 2025 08:15 PM (IST)

    20 Feb 2025 08:15 PM (IST)

    भारत विरुद्ध बांग्लादेश: विराट कोहली 22 धावा करून बाद

    भारताने 23 ओव्हर्समध्ये 112 धावा केल्या आहेत. भारताचे 2 गडी बाद झाले आहेत.

  • 20 Feb 2025 07:45 PM (IST)

    20 Feb 2025 07:45 PM (IST)

    15 ओव्हर्समध्ये भारताने केल्या 85 धावा

  • 20 Feb 2025 07:27 PM (IST)

    20 Feb 2025 07:27 PM (IST)

    रोहित शर्मा 41 धावा करून बाद

    बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 41 धावा करून बाद झाला आहे. त्याने भारताला एक चांगली सुरुवात करून दिली.

  • 20 Feb 2025 07:17 PM (IST)

    20 Feb 2025 07:17 PM (IST)

    IND Vs BAN: रोहित-शुभमनच्या जोडीने पूर्ण केली अर्धशतकी भागीदारी

    रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला धमाकेदायर सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे.

  • 20 Feb 2025 07:10 PM (IST)

    20 Feb 2025 07:10 PM (IST)

    रोहित-शुभमनच्या जोडीने पूर्ण केली 40 धावांची भागीदारी

    CT 2025. 6.1: Taskin Ahmed to Shubman Gill 4 runs, India 39/0 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 06:57 PM (IST)

    20 Feb 2025 06:57 PM (IST)

    India Vs Bangladesh: रोहित शर्मा- शुभमन गिलने केली भारताच्या डावाला सुरूवात

    भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 9 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने 9 चेंडूत 8 धावा केल्या आहेत.

  • 20 Feb 2025 06:52 PM (IST)

    20 Feb 2025 06:52 PM (IST)

    भारत विरुद्ध बांग्लादेश

    भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. यामध्ये भारताने एकही गडी न गमावता 11 धावा केल्या आहेत.

  • 20 Feb 2025 06:47 PM (IST)

    20 Feb 2025 06:47 PM (IST)

    CT 2025. 0.3: Taskin Ahmed to Shubman Gill 4 runs, India 5/0 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 06:40 PM (IST)

    20 Feb 2025 06:40 PM (IST)

    भारताकडून रोहित-शुभमन करणार डावाला सुरुवात

    बांग्लादेशने भारताला 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे मैदानात उतरले आहेत.

  • 20 Feb 2025 06:11 PM (IST)

    20 Feb 2025 06:11 PM (IST)

    भारताला जिंकण्यासाठी 229 धावांची गरज

    हर्षित राणाने शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेत बांगलादेशला लावली रोख. मोहम्मद शामीने कॅच पकडत संपवला डाव. भारताला आता 229 धावांचे लक्ष्य करायचे आहे पूर्ण.

  • 20 Feb 2025 06:03 PM (IST)

    20 Feb 2025 06:03 PM (IST)

    तौहीद हृदोयने साजरे केले आपले पहिले शतक; 114 चेंडू खेळून बांग्लादेशचा डाव सावरला

    बांग्लादेशच्या तौहीद हृदोयने आपले पहिले शतक साजरे केले आहे. भारताविरुद्ध त्याने शतक ठोकले आहे. 114 चेंडूत 100 धावा त्याने केल्या आहेत.

  • 20 Feb 2025 05:43 PM (IST)

    20 Feb 2025 05:43 PM (IST)

    IND Vs BAN: 46 ओव्हर्सचा खेळ पूर्ण; बांग्लादेशचे 7 गडी बाद

    CT 2025. 44.5: Axar Patel to Rishad Hossain 6 runs, Bangladesh 211/6 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 05:26 PM (IST)

    20 Feb 2025 05:26 PM (IST)

    Mohammad Shami ने रचला इतिहास, घेतली 200 वी विकेट

    अखेर मोहम्मद शामीने तोडली भागीदरी, घेतली जाकेरची विकेट. बांग्लादेश 42.4 ओवर नंतर 189/6. अखेर भागीदारी मोडल्यानंतर आता कितीचा डोंगर उभा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शामीच्या नावे

  • 20 Feb 2025 05:18 PM (IST)

    20 Feb 2025 05:18 PM (IST)

    बांगलादेशाचे चाहते भावुक, झाकीर-हृदोयची चांगली भागीदारी

    बांगलादेशच्या 5 विकेट्स गेल्यानंतर ६ व्या विकेट्सदरम्यान चांगली भागीदारी करण्यात झाकीर-हृदोयने यश मिळवले आहे. खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहिले असून चांगला स्कोअर उभे करण्याची संधी दिसून येत आहे. भारताच्या गोलंदाजांना अजूनही अपयश

  • 20 Feb 2025 05:15 PM (IST)

    20 Feb 2025 05:15 PM (IST)

    India vs Bangladesh LIVE Score: बांगलादेशचा स्कोअर १५० पेक्षा जास्त

    भारत विरुद्ध बांगलादेश थेट धावसंख्या: झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर, बांगलादेशने भारताविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले आहे. दोन्ही फलंदाज उत्तम लयीत आहेत आणि सातत्याने धावा काढत आहेत. बांगलादेशने ५ विकेटच्या मोबदल्यात १५० च्या पुढे धावसंख्या गाठली आहे.

  • 20 Feb 2025 04:43 PM (IST)

    20 Feb 2025 04:43 PM (IST)

    IND VS BAN: 33 ओव्हर्सचा खेळ पूर्ण; बांग्लादेशचा स्कोअर 123 वर 5 बाद

    CT 2025. 29.5: Harshit Rana to Jaker Ali 4 runs, Bangladesh 110/5 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 04:24 PM (IST)

    20 Feb 2025 04:24 PM (IST)

    India Vs Bangladesh Live Score Card: बांग्लादेशने पूर्ण केले धावांचे शतक; 28 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    बांग्लादेशच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 28 ओव्हर्समध्ये बांग्लादेशने या धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या बांग्लादेशचे फलंदाज 3.61 या रनरेटनुसार फलंदाजी करत आहेत.

  • 20 Feb 2025 04:15 PM (IST)

    20 Feb 2025 04:15 PM (IST)

    बांग्लादेशच्या फलंदाजांकडून डाव सावरण्याचा प्रयत्न; 6 व्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी

    25 ओव्हर्सचा खेळ संपला आहे. बांग्लादेशच्या मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी 104 चेंडूत 58 धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे बांग्लादेशचा स्कोअर सध्या 95 वर 5 बाद असा झाला आहे.

  • 20 Feb 2025 03:56 PM (IST)

    20 Feb 2025 03:56 PM (IST)

    19 ओव्हर्सचा खेळ संपला

    चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांग्लादेशची स्थिती 19 ओव्हर्समध्ये 70 धावा आणि 5 बाद अशी आहे.

  • 20 Feb 2025 03:27 PM (IST)

    20 Feb 2025 03:27 PM (IST)

    Ind Vs Ban Live Scorecard : पहिला पॉवर प्ले समाप्त

    भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्याचा पहिला पॉवर प्ले समाप्त झाला आहे. यामध्ये बांग्लादेशच्या संघाने ५ विकेट्स गमावले आहेत तर १० ओव्हरमध्ये ३९ धावा केल्या आहेत. सध्या बांग्लादेशच्या संघावर भारतीय संघाने दबाव निर्माण केला आहे.

    स्कोअर - ३९/५ (१० ओव्हर)

  • 20 Feb 2025 03:22 PM (IST)

    20 Feb 2025 03:22 PM (IST)

    Ind Vs Ban Live Scorecard : अक्षर पटेलच्या फिरकीची जादू चॅपियन ट्रॉफीत, सलग दुसरा विकेट नावावर

    भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचे विकेटचे सत्र सुरूच आहे. बांग्लादेशच्या संघाने पाचवा विकेट गमावला आहे. अक्षर पटेलने सलग दुसरी चेंडूंमध्ये दुसरा विकेट नावावर केला आहे. दुसऱ्या चेंडूंवर मुशफिकर रहीम आणि तिसऱ्या चेंडूंवर तनजीद हसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

    स्कोअर - ३५/५ (८.३ ओव्हर)

    CT 2025. WICKET! 8.3: Mushfiqur Rahim 0(1) ct K L Rahul b Axar Patel, Bangladesh 35/5 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 03:18 PM (IST)

    20 Feb 2025 03:18 PM (IST)

    Ind Vs Ban Live Scorecard : चौथ्या फलंदाजाला दाखवला अक्षरने बाहेरचा रस्ता

    भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचे विकेटचे सत्र सुरूच आहे. बांग्लादेशच्या संघाने चौथा विकेट्स पॉवर प्लेमध्ये गमावला आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने मुशफिकर रहीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

    स्कोअर - ३५/४ (८.२ ओव्हर)

  • 20 Feb 2025 03:06 PM (IST)

    20 Feb 2025 03:06 PM (IST)

    Ind Vs Ban Live Scorecard : बांग्लादेशने गमावला तिसरा विकेट, मोहम्मद शामीच्या नावावर दुसरा विकेट

    Ind Vs Ban Live Scorecard : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या संघाने तिसरा विकेट गमावला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने या सामन्यात दुसरा विकेट नावावर केला आहे. शामीने मेहदी हसन मिराजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

    स्कोअर - २६/३ (६.२ ओव्हर)

  • 20 Feb 2025 02:42 PM (IST)

    20 Feb 2025 02:42 PM (IST)

    Ind Vs Ban Live Scoreboard Champion Trophy 2025 : आयसीसी स्पर्धेत हर्षित राणाच्या नावावर पहिला विकेट

    Ind Vs Ban Live, Ind Vs Ban Scorecard : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याचा आयसीसी स्पर्धेचा पहिला विकेट नावावर केला आहे. हर्षित राणाने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
    स्कोअर - २/२ (१.४ ओव्हर)

  • 20 Feb 2025 02:39 PM (IST)

    20 Feb 2025 02:39 PM (IST)

    पहिला विकेट मोहम्मद शामीच्या नावावर

    भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये सौम्य सरकारला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
    स्कोअर - १/१ (१ ओव्हर)

    CT 2025. WICKET! 0.6: Soumya Sarkar 0(5) ct K L Rahul b Mohammad Shami, Bangladesh 1/1 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 02:15 PM (IST)

    20 Feb 2025 02:15 PM (IST)

    दोन्ही संघाची प्लेइंग 11

    भारताविरुद्ध बांग्लादेश संघाची प्लेइंग 11

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, हर्षित राणा

    बांग्लादेशविरुद्ध भारताची प्लेइंग 11

    नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसैन, तंजीम हसन साकिब

  • 20 Feb 2025 02:05 PM (IST)

    20 Feb 2025 02:05 PM (IST)

    नाणेफेकचा निर्णय बांग्लादेशच्या दिशेने

    भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु झालेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    CT 2025. Bangladesh won the toss and elected to bat. https://t.co/ggnxmdG0VK #BANvIND #ChampionsTrophy

    — BCCI (@BCCI) February 20, 2025

  • 20 Feb 2025 01:36 PM (IST)

    20 Feb 2025 01:36 PM (IST)

    चॅम्पियन ट्रॉफीसाठी दोन्ही संघ

    चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा स्क्वाड :

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

    चॅम्पियन ट्रॉफीसाठी बांग्लादेश संघाचा स्क्वाड :

    नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूद उल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ (उपकर्णधार), रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम हसन अहमद, तन्झीद हसन, नसुम हसन, तन्जीद रहिम.

Web Title: Ind vs ban live scorecard champions trophy 2025 first match team india to fight bangladesh read live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • india vs Bangladesh
  • Team India

संबंधित बातम्या

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय
1

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश
2

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश

महिला क्रिकेट संघाच्या खऱ्या आयुष्यातील ‘कबीर सिंह’चं ते भाषण झालं व्हायरल! म्हणाला – “फक्त ७ तास…”, पहा Video
3

महिला क्रिकेट संघाच्या खऱ्या आयुष्यातील ‘कबीर सिंह’चं ते भाषण झालं व्हायरल! म्हणाला – “फक्त ७ तास…”, पहा Video

प्रतिका रावल हिला का नाही मिळाले मेडल? स्मृती मानधनानंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा फलंदाज
4

प्रतिका रावल हिला का नाही मिळाले मेडल? स्मृती मानधनानंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.