Asian Games 2026: स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत आपली छाप सोडली असून ग्रुप स्टेजमधील हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात जपानविरुद्धच्या दणदणीत विजयाने केली होती.
India W Beat Bangladesh W in asian games 2026 semifinal: आशियाई क्रीडा महिला क्रिकेट स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना बांग्लादेश आणि भारत यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या संघाने बांग्लादेशला मोठ्या फरकाने…
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय अ संघाने अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला ४६ धावांनी पराभूत करून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. तेजल हसबणीस अर्धशतक संघासाठी अर्धशतक ठोकले.
बीसीसीआयने विश्वचषकामधून बांग्लादेशला वगळल्यानंतर प्रकरणावर कडक मौन बाळगले आहे, विशेषतः मनहासने, ज्याने स्वतःला प्रेस रिलीझपुरते मर्यादित ठेवले आहे. या वादा दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भारताच्या गोलंदाजांची कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडू यांनी अर्धशतके झळकावली.
वैभव सूर्यवंशीने एका टोकाला चांगली पकड दिली. यासोबतच सूर्यवंशीच्या प्रभावी फलंदाजीने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर वैभवने त्याचे दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक पुर्ण केले आहे.
भारत आणि बांग्लादेश सामन्याचे नाणेफेक पार पडले. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा दुसऱ्या विजयावर डोळा असणार आहे.
भारत अ गटात अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड ब गटात आघाडीवर आहे. कालच्या पराभवानंतर पाकिस्तान तळाशी, चौथ्या स्थानावर आहे. चला २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलवर एक नजर…
बांगलादेश आज भारताविरुद्ध आपला विश्वचषक अभियान सुरू करेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असेल. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया.
भारतीय अंडर-१९ संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात अमेरिकेवर विजय मिळवून केली. आता शनिवारी भारताचा सामना बांगलादेशशी होईल. बीसीबीसोबत अलिकडच्या वादामुळे दोन्ही संघांमधील हा सामना चर्चेचा विषय ठरला आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ चा पहिला सेमीफायनल आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे. या महिला विश्वचषक 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व संघाचे आज शेवटचे साखळी सामने खेळवले जाणार आहेत. आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना हा इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड आणि दुसरा सामना भारत विरुद्ध बांग्लादेश याच्यामध्ये खेळवला जाणार…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कमालीची कामगिरी केली. कुलदीप यादव आता आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे…
दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान संजना गणेशन चर्चेत होती. तिने सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहवर प्रेमाचा वर्षाव केला.
आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामन्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला इतिहास रचण्याची नामी संधी चालून आली आहे.
Bangladesh Hindus quota demand : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाने देशातील आगामी निवडणुकांपूर्वी सरकारपुढे ठाम भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध शत्रुत्वाची रणनीती अवलंबली आहे.