• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs End India A Teams Real Test Now Against England Lions

IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात.. 

भारत 'अ' संघ शुक्रवारपासून इंग्लंड लायन्स विरुद्ध चार दिवसांचा अनधिकृत कसोटी सामना खेळणार आहे. तेव्हा इंग्लंडमध्ये भारत 'अ' संघाची खरी कसोटी लागणार आहे. भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका २० जूनपासून लीड्स येथे होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 08:00 AM
IND Vs END: The real test for the Indian 'A' team now, they will face England Lions.

अभिमन्यू ईश्वरन(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indian ‘A’ team vs England Lions :  भारत ‘अ’ संघ शुक्रवारपासून इंग्लंड लायन्स विरुद्ध चार दिवसांचा अनधिकृत कसोटी सामना खेळेल. तेव्हा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांच्यासह अनेक प्रमुख कसोटी क्रिकेटपटू इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. जैस्वाल आणि नितीश व्यतिरिक्त, भारत अ संघात अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, करुण नायर, वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका २० जूनपासून लीड्स येथे सुरू होणार आहे.

करुण वगळता सर्वांचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. ईश्वरनबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, भारताला जैस्वालसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाजाची आवश्यकता आहे. यासोबतच, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, चौथ्या क्रमांकाच्या स्थानासाठी फलंदाजाची देखील आवश्यकता आहे. ईश्वरनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०१ सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली आहे. तो अनेक वेळा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचला होता पण तो हुकला.

हेही वाचा : RCB Vs PBKS : पंजाबचा पराभव तरी Prabhsimran Singh ठरला ‘किंग्ज’, ‘या’ माजी खेळाडूच्या १७ वर्ष जुन्या विक्रमाशी केली बरोबरी..

आता रोहितच्या निवृत्तीनंतर तो संघात सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून स्थान मिळवू शकतो. निवडकर्त्यांनी केएल राहुलला सलामीवीराची भूमिका दिली तर तो तिसऱ्या क्रमांकावर आणि नवा कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. आठ वर्षांनी करुण देखील भारतीय संघात परतला आहे, ज्याने

२०२३-२४ हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी क्रिकेट खेळलेल्या करुणला येथील परिस्थितीचा चांगला अनुभव आहे. नितीश रेड्डीने २०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांमध्ये शतकासह २९८ धावा केल्या. भारत अ संघ आणि कसोटी संघात ठाकूरची निवड हे सिद्ध करते की संघ व्यवस्थापनाला गोलंदाजीत अधिक आक्रमकता हवी आहे.

हेही वाचा : RCB vs PBKS : रजतच्या सेनेची फायनलमध्ये एंन्ट्री! पंजाबच्या किंग्सच्या संघाला आरसीबीने 8 विकेट्सने केले पराभूत

इंग्लंड संघात वोक्स, रेहान अहमदचा समावेश इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर, जॉर्डन कॉक्सच्या तंदुरुस्तीवर लक्ष असेल, जो पोटाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी खेळू शकला नाही. २१वर्षीय जेम्स र्यू हा लायन्सचा कर्णधार आहे आणि त्याने या वर्षी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ५५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. फिरकी गोलंदाज रेहान अहमद आणि अष्टपैलू ख्रिस वोक्स देखील संघात आहेत. त्यामुळे या संघाविरुद्ध भारतीय संघ कसा खेळेल हे सामन्यादरम्यान स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे यातूनच भारतीय संघाची निवड केली जाईल.

Web Title: Ind vs end india a teams real test now against england lions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • IND Vs END

संबंधित बातम्या

IND Vs END : ‘मी तर आधीच ठरवले होते…’, इंग्लंड दौऱ्याबाबत भारताच्या स्टार गोलंदाजाचा मोठा खुलासा.. 
1

IND Vs END : ‘मी तर आधीच ठरवले होते…’, इंग्लंड दौऱ्याबाबत भारताच्या स्टार गोलंदाजाचा मोठा खुलासा.. 

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..
2

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..

ना पंत ना राहुल! Asia Cup 2025 साठी यष्टीरक्षक म्हणून ‘हा’ खेळाडू निवडकर्त्यांची खास पसंती..
3

ना पंत ना राहुल! Asia Cup 2025 साठी यष्टीरक्षक म्हणून ‘हा’ खेळाडू निवडकर्त्यांची खास पसंती..

IND vs ENG : ओव्हलमध्ये डीएसपी सिराजचा बोलबाला! ४१ वर्षांनंतर केला ‘हा’ भीम पराक्रम; असे करणार ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज
4

IND vs ENG : ओव्हलमध्ये डीएसपी सिराजचा बोलबाला! ४१ वर्षांनंतर केला ‘हा’ भीम पराक्रम; असे करणार ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कौन है जिसने दुबारा मुडके…’ आजही ‘पू’ करिनाच्या अदां कातिलाना, Animal Print मध्ये चाहत्यांना केले घायाळ

‘कौन है जिसने दुबारा मुडके…’ आजही ‘पू’ करिनाच्या अदां कातिलाना, Animal Print मध्ये चाहत्यांना केले घायाळ

महिलांसाठी आनंदाची बातमी! १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार, सरकारची मोठी घोषणा

महिलांसाठी आनंदाची बातमी! १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार, सरकारची मोठी घोषणा

IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..

IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..

संजय पाटलांची ‘एकला चलाे रे’ची भूमिका; तासगावातील संवाद मेळाव्यातून मोठी घाेषणा

संजय पाटलांची ‘एकला चलाे रे’ची भूमिका; तासगावातील संवाद मेळाव्यातून मोठी घाेषणा

Pakistani economy : पाकिस्तानची लक्तरे टांगली वेशीला; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गाशा गुंडाळून सोडला देश

Pakistani economy : पाकिस्तानची लक्तरे टांगली वेशीला; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गाशा गुंडाळून सोडला देश

बाईक-स्कूटर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार! Home Credit India तर्फे दुचाकी कर्ज सुविधा लाँच

बाईक-स्कूटर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार! Home Credit India तर्फे दुचाकी कर्ज सुविधा लाँच

Viral Video: खोलीत एकत्र बसले होते कुटुंब, नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर!

Viral Video: खोलीत एकत्र बसले होते कुटुंब, नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर!

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.