Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Eng 3rd Test : लॉर्ड्सवर Joe Root ने रचला इतिहास! भारताविरुद्ध केला भीम पराक्रम; असे करणारा जगातील पहिलाच खेळाडू

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात जो रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करून तो आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 10, 2025 | 09:23 PM
Ind vs Eng 3rd Test: Joe Root creates history at Lord's! Bhima feat against India; First player in the world to do so

Ind vs Eng 3rd Test: Joe Root creates history at Lord's! Bhima feat against India; First player in the world to do so

Follow Us
Close
Follow Us:

Joe Root creates history at Lord’s : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.या सामन्यात जो रूटने इतिहास रचला आहे. रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा केल्या असून याबरोबर तो आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे. गेल्या ९३ वर्षात ३०० हून अधिक खेळाडूंनी भारताविरुद्ध कसोटी सामने खेळले आहेत, परंतु ३४ वर्षीय इंग्लिश फलंदाज जो रूट भारतीयन संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये किमान ३००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा : Ind vs Eng 3rd Test : लाईव्ह सामन्यात भारताला मोठा झटका! ऋषभ पंतला दुखापत; सोडावे लागले मैदान..

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रूटला भारताविरुद्ध ३००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ४५ धावांची गरज होती. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश रेड्डीच्या चेंडूवर चौकार लगावून त्याने हा टप्पा गाठला आणि इतिहास रचला.

जो रूट भारताविरुद्ध ३३ वा सामना खेळत आहे

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जात सून यातील तिसरा सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. भारताविरुद्ध जो रूट ३३ वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने १३ डिसेंबर २०१२ रोजी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात १० शतके आणि १२ अर्धशतके झळकावली असून आपला दबदबा सिद्ध केला आहे.

जो रूटची ‘या’ विक्रमला गवसणी

जो रूटनंतर, ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पॉन्टिंगने भारताविरुद्ध २९ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने एकूण २५५५ धावा केल्या आहेत. एकूण ८ फलंदाजांनी भारताविरुद्ध २००० पेक्षा जास्त कसोटी धावा फाटकावल्या आहेत. यामध्ये रूट, पॉन्टिंग, अ‍ॅलिस्टर कुक, स्टीव्ह स्मिथ, क्लाइव्ह लॉयड, जावेद मियांदाद, शिवनारायण चंद्रपॉल आणि मायकेल क्लार्क या दिग्गजांचा समावेश आहे.

हेही वाचा : IND w VS AUS w : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर; राधा यादवकडे संघाची धुरा

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा

खेळाडू                              संघ                 सामने          धावा             सर्वोत्तम धावसंख्या      शतक/अर्धशतक

जो रूट                          इंग्लंड                  ३३*           ३००१*                      २१८                     १०/१२
रिकी पॉन्टिंग                  ऑस्ट्रेलिया            २९             २५५५                       २५७                     ८/१२
अ‍ॅलिस्टर कुक                इंग्लंड                   ३०             २४३१                        २९४                     ७/९
स्टीव्ह स्मिथ                    ऑस्ट्रेलिया           २४              २३५६                       १९२                     ११/५
क्लाइव्ह लॉईड               वेस्ट इंडिज           २८              २३४४                       २४२*                   ७/१२
जावेद मियांदाद              पाकिस्तान            २८              २२२८                        २८०*                  ५/१४
शिवनारायण चंद्रपॉल      वेस्ट इंडिज           २५              २१७१                        १४०                     ७/१०
मायकेल क्लार्क              ऑस्ट्रेलिया           २२               २०४९                        ३२९*                    ७/६

Web Title: Ind vs eng 3rd test joe root creates history at lords scores 3000 runs against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Joe Root
  • Test cricket

संबंधित बातम्या

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…
1

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…

SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम;  इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला 
2

SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम;  इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला 

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा
3

‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
4

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.