Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘त्याने आता  शतकाचे रूपांतर द्विशतकात..’, भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनकडून ऋषभ पंतला सल्ला

लीड्स येथील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पाच विकेटने झालेल्या पराभवाचे विश्लेषण टीम इंडियाचा माजी वरिष्ठ ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकडून करण्यात आले. त्याने पंतला शतकाचे रूपांतर द्विशतकात करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 27, 2025 | 07:39 AM
IND Vs ENG: 'He has now converted a century into a double century..', advice from former Indian spinner R. Ashwin to Rishabh Pant

IND Vs ENG: 'He has now converted a century into a double century..', advice from former Indian spinner R. Ashwin to Rishabh Pant

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG  : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत लीड्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पाच विकेटने झालेल्या पराभवाचे सविस्तर विश्लेषण टीम इंडियाचा माजी वरिष्ठ ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याने केले. त्याने भारताने अधिक वेळ फलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ऋषभ पंतने सध्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या ‘सरासरी’ आक्रमणाविरुद्ध त्याच्या शतकांचे द्विशतकांमध्ये रूपांतर करावे असे मत वर्तविले आहे.

अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनल ‘अॅश की बात’ वर बोलत होता. भारताने दोन्ही डावात पाच शतके केली. परंतु इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यासाठी ३७१ धावांचे त्यांचे दुसरे सर्वोच्च लक्ष्य गाठले. भारतीय संघाची फलंदाजी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकते ती म्हणजे तुम्ही प्रत्येक डावात फलंदाजीचा वेळ वाढवू शकता का धावांच्या बाबतीत नाही. इंग्लंडचा क्षेत्ररक्षणाचा आणि त्यांचा मैदानावरचा वेळ वाढवा. मी एक गोष्ट सांगेन घाबरू नका आणि जास्त बदल करू नका.

हेही वाचा : IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतासाठी वाईट बातमी! ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह प्लेइंग-११ मधून बाहेर

पुढील कसोटीत भारत मालिका बरोबरीत आणू शकतो. पण जर आपण इंग्लंडची रणनीती समजून घेतली नाही, तर ही मालिका आपल्या हातून खूप लवकर निसटू शकते. चौथ्या दिवशी लवकर बाद झाल्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटला. जेव्हा तुम्ही पाचव्या दिवसापर्यंत फलंदाजी करत नाही तेव्हा खेळ संपतो. इंग्लंडच्या या संघाने उघडपणे असे म्हटले आहे की, ते लक्ष्य जे असेल ते साध्य करण्यासाठी जातील. आपल्याला म्हणून हे लक्षात ठेवावे लागेल की, आपल्याला त्यांना कमी वेळ आणि मोठे लक्ष्य द्यावे लागेल. पंतच्या सामन्यातील दोन शतकांचे कौतुक करताना अश्विन म्हणाला की, त्याची तुलना महेंद्रसिंग धोनीशी करणे योग्य नाही. कारण धोनीने कधीही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली नाही. ऋषभ पंतची तुलना विराट कोहलीसारख्या खेळाडूंशी केली पाहिजे. तो एक प्रमुख फलंदाज आहे. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘रोहित, विराटसारखे Shubman Gill डे नेतृत्व नाही.’, इंग्लंडचा माजी कर्णधार Nasser Hussain च्या विधानाने खळबळ..

पंत हा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक

ऋषभ पंत हा अशा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे. पंतने एका सामन्यात दोन शतके झळकावणे हे एक दुर्मिळ यश आहे. परंतु त्याने प्रयत्न पुढे नेण्याची गरज आहे. अश्वभने फलंदाज म्हणून उत्तम खेळ केला आहे. पण मी पुन्हा सांगू इच्छितो की ऋ षभचा बचाव खूप चांगला आहे. पुढच्या वेळी तुम्ही १३० धावांवर फलंदाजी करत असताना मी तुम्हाला द्विशतक करण्याची विनंती करू शकतो का? त्याने पंतला कसोटी सामन्यात फ्रंट फ्लिप करणे टाळण्याची विनंतीही केली. अश्विनने २ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची बाजू मांडली.

Web Title: Ind vs eng convert a century into a double century advice to rishabh pant from former spinner r ashwin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:39 AM

Topics:  

  • IND Vs ENG
  • R Ashwin
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…
2

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
4

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.