Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर! वाचा कुणाला संधी अन् कुणाला डच्चू..  

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. २० जूनपासून मालिकेला सुरवात होत असून या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 05, 2025 | 04:47 PM
IND Vs ENG: England squad announced for first Test against India! Read: Who gets a chance and who gets a defeat..

IND Vs ENG: England squad announced for first Test against India! Read: Who gets a chance and who gets a defeat..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात होणार आहे.  पहिला सामना २० जूनपासून खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. २० जूनपासून मालिकेला सुरवात होत असून या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात १४ खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. या दरम्यान संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारताविरुद्धच्या इंग्लंड कसोटी संघाची धुरा बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, गस अ‍ॅटकिन्सनला दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. संघात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ब्रायडन कार्स, जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स यांच्याकडे दिली आहे.

हेही वाचा : T20 Mumbai League 2025 : IPL नंतर Suryakumar Yadav च्या बॅटचा पुन्हा कहर! टी२० मुंबई लीगमध्ये झळकावले अर्धशतक, पहा Video

हेडिंग्लीचे पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी दौऱ्यात या तिन्ही गोलंदाजांनी शेवटची कसोटी  डिसेंबरमध्ये खेळली होती.  त्याच वेळी, जून २०२२ मध्ये हेडिंग्ले येथे न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कॅप मिळाल्यानंतर जेमी ओव्हरटन संघात अनुपस्थित राहिला होता. आता त्याला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्थान मिळाले आहे.

Series Loading : ◼◼◼◻ Who is the first name in your XI? 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/YxUeU4Vv3z — England Cricket (@englandcricket) June 5, 2025

पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक,  जोश टंग, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स.

हेही वाचा : Bangalore stampede : ‘मी तुटलो, माझ्याकडे शब्द नाहीत..’,चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीवर Virat Kohli ची भावुक पोस्ट..

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक खालील प्रमाणे

  1. पहिली रोथेसे कसोटी – २०-२४ जून २०२५ – हेडिंग्ले
  2. दुसरी रोथेसे कसोटी – २-६ जुलै २०२५ – एजबॅस्टन
  3. तिसरी रोथेसे कसोटी – १०-१४ जुलै २०२५ – लॉर्ड्स
  4. चौथी रोथेसे कसोटी – २३-२७ जुलै २०२५ – एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड
  5. पाचवी रोथेसे कसोटी – ३१ जुलै – ४ ऑगस्ट – किआ ओव्हल

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी  हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. आता आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने देखील भावुक पोस्ट शेअर करून तो पूर्णपणे तुटल्याचे बोलला आहे.

 

Web Title: Ind vs eng england squad announced for first test against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
2

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
3

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
4

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.