Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : क्रिकेट विश्वावर शोककळा! लीड्स कसोटीदरम्यान इंग्लंडच्या दिग्गजाने घेतला अखेरचा श्वास..  

इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला घेतला.  लॉरेन्सने त्यांच्या छोट्या पण प्रभावी राहीलेल्या कारकिर्दीत त्याच्या वेग आणि जोशाने सर्वांना प्रभावित केले होते. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 22, 2025 | 04:18 PM
IND Vs ENG: Cricket world in mourning! England legend breathed his last during Leeds Test..

IND Vs ENG: Cricket world in mourning! England legend breathed his last during Leeds Test..

Follow Us
Close
Follow Us:

England’s former fast bowler David Lawrence passes away : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाता आहे. अशातच सामन्यादरम्यान इंग्लंडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी छोटी राहिली असली तरी या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला घेतला.

 डेव्हिड लॉरेन्स यांची प्राणज्योत मालवली..

ग्लोस्टरशायर आणि इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षाचे होते. या बातमीने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. लॉरेन्सने त्यांच्या छोट्या पण प्रभावी राहीलेल्या कारकिर्दीत त्याच्या वेग आणि जोशाने सर्वांना प्रभावित केले होते.  लॉरेन्सने १९८० आणि १९९० च्या दशकात ग्लोस्टरशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले असून त्यांच्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले  होते. त्यांनी इंग्लंडसाठी पाच कसोटी सामने आणि एक वनडे सामने खेळले आहेत. दुखापतींमुळे त्याची आंतरराष्ट्रीय  कारकिर्दीला खिल बसली तरी,  त्यांनी आपल्या प्रभावी उर्जेने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घतले.

हेही वाचा : SL vs BAN सामना पाहण्यासाठी पोहोचला कोब्रा आणि माकड, मैदानावर उडाला गोंधळ, Photo Viral

डेव्हिड लॉरेन्स यांचा जन्म ग्लॉस्टरशायरमध्ये झाला होता. मैदानावर त्याची आक्रमक शैली आणि मैदानाबाहेरचा त्याचा मैत्रीपूर्ण स्वभावासाठी त्यांना ओळखले जात असे. लॉरेन्सच्या कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की डेव्ह लॉरेन्स एमबीई यांचे मोटार न्यूरॉन आजाराशी धैर्याने लढताना निधन झाले आहे. सिड हा क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेर एक प्रेरणादायी व्यक्ती होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कुटुंबाला, जे त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यासोबत होते.’

हेही वाचा : IND vs ENG :’..यासाठी कोणते पदक मिळणार नाही’, टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटूची आगपाखड..

डेव्हिड लॉरेन्स यांची क्रिकेट कारकीर्द

डेव्हिड लॉरेन्स यांनी १९८८ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले होते. तर १९९२ मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळला आहे. या काळात त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये १८ बळी मिळवले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर ४ बळी जमा आहेत. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५१५ बळी टिपले आहेत. त्याच वेळी, त्यांनी  लिस्ट ए मध्ये १५५ बळी घेतले आहेत.

Web Title: Ind vs eng englands legendary bowler david lawrence passes away during leeds test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ
2

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
3

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..
4

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.