Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG 19: इंग्लंडला पाणी पाजायला Team India सज्ज; अंडर-19 चे भाविका अहिरे करणार नेतृत्व

IND Vs ENG 19: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय अंडर-१९ महिला संघाने बंगळुरू येथील टी २० सिरीजमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. भारत अ आणि भारत ब असे दोन संघ तयार करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 07:20 PM
भविका अहिरे करणार भारताने नेतृत्व 

भविका अहिरे करणार भारताने नेतृत्व 

Follow Us
Follow Us:
  • अंडर -19 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा 
  • इंग्लंडविरुद्ध खेळणार 5 सामन्यांची सिरीज 
  • भविका अहिरे करणार भारताने नेतृत्व 
IND Vs ENG 19: बीसीसीआयने नुकतीच टीम इंडियाच्या अंडर -19 महिला संघाची घोषणा केली आहे. अंडर -19 भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरीज खेळणार आहे. त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व भाविका अहिरे करणार आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान गुजरातमध्ये ही सिरीज खेळवली जाणार आहे.  गुजरातच्या सुरत आणि वडोदरा येथे सामने होणार आहेत.

इंग्लंडविरुद्ध अंडर-19 भारतीय संघाचे नेतृत्व भाविका अहिरे करणार आहे. तर तर अनादी तगडे उपकर्णधार म्हणून जबाबदारी पाहणार आहे. ही 5 सामन्यांची सिरीज गुजरातमध्ये होणार आहे. 2027 च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज महत्वाची समजली जात आहे. संघ बांधणी करण्यासाठी ही सिरीज भारताला फायदेशीर ठरणार आहे.

भाविका अहिरेच्या नेतृत्वाखाली आणि अनादी तगडेच्या उपकर्णधारपदाखाली युवा भारतीय संघ इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान ही सिरीज होणार आहे. सुरत आणि वडोदरा येथे हे सामने होणार आहेत. पहिला सामना संध्याकाळी 6 वाजता तर दुसरा सामना दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. पहिले दोन्ही सामने वडोदराय येथेच खेळवले जाणार आहे.

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

जानेवारी २०२७ मध्ये आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० वर्ल्डकप होणार आहे. त्यादृष्टीने भारतीय संघासाठी ही सिरीज महत्वाची समजली जात आहे. उर्वरित तीन टी २० सामने हे सुरतमध्ये खेळवले जाणार आहेत. सुरत येथे होणाऱ्या सामन्यांपैकी तिसरा टी २० सामना संध्याकाळी ६ वाजता, चौथा सामना देखील त्याच वेळेत होणार आहे. तर शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी दुपारी १ व वाजता खेळवला जाणार आहे.

🚨 News 🚨 India U19 squad announced for T20 series at home against England U19 Details 🔽 https://t.co/OwS62ybqW6 — BCCI Women (@BCCIWomen) November 21, 2026

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय अंडर-१९ महिला संघाने बंगळुरू येथील टी २० सिरीजमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. भारत अ आणि भारत ब असे दोन संघ तयार करण्यात आले होते. दोन्ही भारतीय संघांनी तीन विजय प्राप्त केले होते. त्यामुळे सध्या टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सिरीज जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय अंडर-१९ संघ: भाविका अहिरे (कर्णधार, यष्टिरक्षक), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, महक नरवासे, मैत्री मनियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, उमा काशवी, अक्साह परमार, अनादी तगडे (उपकर्णधार) आणि पलक सिंग.

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंग्लंडविरुद्धच्या अंडर-19 टी-20 मालिकेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?

    Ans: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय अंडर-19 महिला संघाचे नेतृत्व भाविका अहिरे करणार आहे.

  • Que: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 महिला टी-20 मालिका कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची अंडर-19 महिला टी-20 मालिका 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2026 या कालावधीत गुजरातमध्ये होणार आहे.

Web Title: Bcci announced under 19 womens ind squad vs eng bhavika ahire captain tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Team India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.