Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ 

अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा १०० धावांनी पराभव करत जेतेपद जिंकले. या सामन्यात भारतीय संघाने ४११ धावांचा डोंगर उभा करून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 09:39 PM
IND vs ENG: India created history in the U19 World Cup final! The first team in the world to achieve this remarkable feat.

IND vs ENG: India created history in the U19 World Cup final! The first team in the world to achieve this remarkable feat.

Follow Us
Close
Follow Us:

The Indian team created history in the Under-19 World Cup : अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात  भारत १९ वर्षांखालील संघाने  इंग्लंड १९ वर्षांखालील संघाचा १०० धावांनी पराभव करत अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावले. या सामन्यात भारतीय संघाने  इंग्लंडविरुद्ध ९ बाद ४११ अशी प्रचंड धावसंख्या उभारून भारताने इतिहास रचला आहे. यासह, भारत १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या प्लेऑफ सामन्यात ३५० पेक्षा जास्त धावसंख्या उभारणारा पहिलाच देश ठरला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा हा दुसरा सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आहे.

यापूर्वी, भारताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याची किमया साधली होती. २०१६ च्या फतुल्ला येथे झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये भारताने नामिबियाविरुद्ध ६ बाद ३४ अशी धावसंख्या उभी केली होती, ज्यामध्ये ऋषभ पंतने ९६ चेंडूत १११ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final Live! भारतच विश्वविजेता! अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावले जेतेपद

विश्वचषकात तिसऱ्यांदा ४०० धावांचा टप्पा पार

या सामन्यासह, भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकात तिसऱ्यांदा ४०० धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी, भारताने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्कॉटलंडविरुद्ध ३ बाद ४२५ आणि २२ जानेवारी २०२२ रोजी युगांडाविरुद्ध ५ बाद ४०५ धावा केल्या होत्या. तसेच, १९ वर्षांखालील विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग ३११ धावा राहिला आहे, जो भारताने अलिकडच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध उभा केला होता.

वैभव सूर्यवंशीचा १७५ धावांची  खेळी

शुक्रवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने स्फोटक खेळी केली. त्याने फक्त ८० चेंडूत १७५ धावांची विक्रमी खेळी साकारली, ज्यामध्ये त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांची आतिषबाजी केली.  यादरम्यान, वैभवने कर्णधार आयुष म्हात्रे सोबत ९० चेंडूत १४२ धावांची भागीदारी केली, तर त्याने वेदांत त्रिवेदी सोबत ३९ चेंडूत ८९ धावा जोडल्या. परिणामी भारताने इंग्लंड समोर ४११ धावांचे लक्ष्य दिले.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वीच भारताला झटका! सूर्या आर्मीचा ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

इंग्लंडला पराभूत करत भारत विशवेविजेता

भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर ९ गडी गमावून इंग्लंडसमोर ४१२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ ४०.२ षटकात ३११ धावांवरच गडगडला आणि भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

Web Title: Ind vs eng india created history by scoring 411 runs in the u19 world cup final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • IND Vs ENG
  • U19 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs ENG, U19 World Cup Final Live! भारतच विश्वविजेता! अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावले जेतेपद
1

IND vs ENG, U19 World Cup Final Live! भारतच विश्वविजेता! अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावले जेतेपद

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी
2

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर
3

 U19 World Cup Final: जेतेपदाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची धुव्वाधार खेळी! भारताचा इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा U19 World Cup Final मध्ये रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला विश्वातील पहिलाच फलंदाज  
4

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा U19 World Cup Final मध्ये रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला विश्वातील पहिलाच फलंदाज  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.